कसल्याही प्रकारचा त्वचारोग मग तो फंगल इन्फेक्शन किंवा गजकरण, खरूज, नायटा इत्यादी प्रकारचा त्वचारोग तुम्हाला झालेला आहे परंतु खूप सारे उपाय करून सुद्धा तुम्हाला हवा तो फरक पडत नसेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण उपाय या लेखांमध्ये घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच आराम पडेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वनस्पतीचा वापर करायचा आहे , या वनस्पतीचे नाव आहे कनेर.या वनस्पतीला लाल पिवळी पांढरी अशा प्रकारची विविध रंगाची फुले येतात. या वनस्पतीच्या वापराने कुठल्याही प्रकारचा गंभीर असलेल्या त्वचारोग सुद्धा बरा होतो.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कन्हेरीची मुळे मुळे लागणार आहेत तसेच ५० ग्रॅम तिळाचे तेल सुद्धा आपल्याला लागणार आहे. या तेलामध्ये आपल्याला कानेरी च्या मुळा चे बारीक तुकडे करून उकळून घ्यायचे आहेत.
थोडा वेळच आपल्याला उकळायचे आहे, मुळी काळी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे.त्यानंतर या तेला मधून मुळीच्या काड्या काढून घ्या व एखाद्या ठिकाणी स्टोअर करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला ज्या जागेवर खाज, खरुज व सोयरासिस आहे, अशा भागांवर हे तेल लावा. हे तेल लावल्याने गंभीर त्वचारोग सुद्धा लवकरच नष्ट होतो.
या तेलाचा उपयोग करताना विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे तेल कान, नाक, डोळे यांना स्पर्श होणार नाही याची विशेष खबरदारी घ्यायची आहे.लहान मुलांपासून हे तेल जरा लांबच ठेवायचे आहे कारण की कन्हेरीची मुळे हे विषारी असतात. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो चुकीचा परिणाम होऊ शकतो.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.