ही 1 वस्तू तोंडात ठेऊन बोला हा शब्द; महिला व मुलींना आकर्षित करण्याचा महत्वपूर्ण उपाय.!

अध्यात्म

समोरच्या व्यक्तीला आकर्षित करा फक्त एक वस्तू आपल्या तोंडात ठेवायचे आहे. समोरची व्यक्ती कोणीही असू द्या ती व्यक्ती तुमच्यावर आकर्षित होईल. तुमच्या कडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल. आजचा उपाय हा अत्यंत प्रभावी आहे मात्र विनंती आहे की या उपायाचा कोणीही दुरुपयोग करून नका.

चांगल्या भावनेने चांगल्या हेतूने या उपायांचा वापर करावा. ज्या ज्या वेळेस तुम्हाला त्या व्यक्तीला आकर्षित करायची असेल व संमोहित करायची असेल अशा वेळी ती व्यक्ती आपल्या समोर आल्यावर आपल्याला ही एक वस्तू तोंडात ठेवायचे आहे आणि त्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचे आहे.

आपले बोलणे सुरू होताच आपल्या बोलण्याची मोहिनी किंवा किंवा बोलण्याच्या प्रवाहामुळे समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. हा उपाय खास करून पुरुषांसाठी आहे.हा उपाय चांगला आहे तुम्ही करा जर चुकीच्या हेतूने केल्यास त्याचे अनिष्ट फळ तुम्हाला नक्की मिळतील.

पती-पत्नीमध्ये भांडण झाले असतील किंवा तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेली असेल किंवा अगदी घटस्फोटापर्यंत प्रकरण आलेले आहे आणि आपली इच्छा नाही आहे वेगळे होण्याची अशावेळी आपल्या पत्नीला आकर्षित करण्यासाठी व तिचे मन आपल्याकडे वळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला कोणत्याही कारणामुळे सोडून गेलेली असेल तसेच कोणत्याही कारणामुळे तुमच्यामध्ये बिनसले असेल तर तिथे हृदयपरिवर्तन करण्यासाठी व तिला मनवण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता.

हे वाचा:   दिवस मावळल्यानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल.!

मा त्र कोणत्याही प्रकारे एखाद्या स्त्रीशी आपले संबंध नाही अशा व्यक्तींसाठी हा उपाय तुम्हाला करायचा नाहीये. एक सुष्टी चा नियम आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टीचा चुकीचा वापर व दुरुपयोग केला जातो ,तेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला योग्य ते फळ मिळतच राहते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन पदार्थ लागणार आहेत. पहिला पदार्थ आहे मोहरी. काळपट लाल तपकिरी रंगाची मोहरी घ्यायची आहे त्यानंतर दुसरा पदार्थ आहे त्याचे नाव आहे देवदार.

देवदार नावाचे झाड असते आणि त्याचे लाकूड हे बहुउपयोगी असते.हे लाकूड फर्निचर बनवण्यासाठी सुद्धा वापरत असतो त्याच पद्धतीने या लाकडाचे औषधी गुणधर्म सुद्धा अनेक आहेत.आपल्या शरीरातील यकृत चांगले राहण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये देवदार वृक्षाचा उपयोग आढळतो तसेच तिसरा पदार्थ म्हणजे आपल्याला थोडेसे मध लागणार आहे. या तिन्ही वस्तू व्यवस्थित आपल्याला एकत्र करायचे आहेत.

हे वाचा:   देवघरात एकापेक्षा जास्त देव असतील तर कोणत्या देवाची आरती.? ९९% लोकांना माहित नाही.!

सर्वात आधी मिक्‍सरच्या साह्याने देवदार चे लाकूड अगदी बारीक करून घ्या. त्यानंतर मोहरी ची सुद्धा बारीक पावडर बनवून घ्या एकदा का पावडर बनवून झाल्यावर दोन्ही पदार्थ मिक्स करून त्याची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे म ध मिसळायचे आहे व त्याचे बारीक-बारीक गोळ्या बनवायचे आहेत.

ही सर्व क्रिया आपल्याला रवि पुश्य नक्षत्र मध्ये करायचे आहे.हे नक्षत्र तुम्हाला पंचांग कॅलेंडर मध्ये सुद्धा पाहायला मिळेल म्हणून हा उपाय तुम्हाला या नक्षत्रावर करायचा आहे.एकदा का आपल्याला हवे असलेल्या गोळ्या बनवल्यावर त्याचा उपयोग तुम्ही कधीही केव्हाही करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.