भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनंत साधारण महत्त्व आहेच,अगदी सर्दी आणि खोकला या सामान्य त्वचारोग बरे करणाऱ्या एवढेच काय तर कॅन्सर पर्यंतच्या सर्व रोगावर गुणकारी असते तुळस परंतु या तुळशीचे दोन प्रकार असतात. एक असते कृष्ण तुळस किंवा काळी तुळस आणि दुसरी असते राम तुळस किंवा पांढरी तुळस.
कृष्ण तुळस किंवा काळी तुळस आणि राम तुळस किंवा पांढरी तुळस या दोन्ही तुळशीच्या आयुर्वेदिक गुणधर्मांमध्ये फरक असतो आणि त्या फरकानुसार आज कोणत्या व्यक्तीने राम तुळस वापरले पाहिजे आणि कोणत्या आजारासाठी वापरले पाहिजे हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कृष्णतुळशी कोणत्या व्यक्तींनी आणि कोणत्या आजारासाठी वापरले पाहिजे याला खूप महत्त्व असते.
आपण नेमकी तीच चूक करत असतो. मला खात्री आहे ९० टक्के लोकांना या गोष्टी अजिबात माहिती नसतात. कृष्ण तुळस ही कोणत्या आजारावर आणि कोणत्या प्रकृतीच्या लोकांसाठी वापरता येते, कोणत्या आजारासाठी वापरावी आणि कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी वापरावे त्याचबरोबर राम तुळशी कोणत्या आजारासाठी आणि कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी वापरावी. या तुळशीचे गुणधर्म आहेत हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरासमोर लावण्यासाठी कोणती तुळस हवी.
तुम्ही पाहिले असेल तर ही पूर्णपणेरंग सुद्धा तुम्हाला पांढरा दिसेल. कृष्णतुळशी काळी असते. ह्या तुळशीचा खूप सुगंध जास्त येतो. कृष्ण तुळशीच्या पानांना तर भरपूर जास्त आणि राम तुळशीच्या पानात कमी वास असतो. दोन्हींच्या गुणधर्मांमध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे. कृष्णतुळशी उष्ण गुणधर्माचे असते तर राम तुळस ही थंड गुणधर्माची असते.
कृष्ण तुळशी ला पाने जास्त असतात आणि चव तिखट लागते. खाल्ल्या नंतर तर राम तुळशीचे पान खाऊन बघितले असतील आणि ती चवीला स्वादिष्ट असतात, या दोन्हीमध्ये हा मुख्य फरक आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की कृष्ण तुळस कोणत्या व्यक्तीने वापरायला पाहिजे आणि कोणत्या व्यक्तीने टाळायला पाहिजे. ,ज्यांच्या तोंडामध्ये फोड येतात, तेव्हा मूळव्याधीचा त्रास आहे रक्तस्राव होतो अशा व्यक्तींना याचा वापर करायचा नसतो.
आपल्याला तोंड आल्यावर बऱ्याच वेळा सांगितले जाते परंतु ते फार महत्वाचा आहे. या तुळशीचा वापर हा सर्व महिला करू शकतात त्यांना उष्णतेचा त्रास आहे असे सर्व व्यक्ती राम तुळशीचा वापर करू शकतात. १००% गुणकारी तुळस आहे राम तुळस. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी उष्णतेचा त्रास नाही किंवा कुठलाही त्रास नाही अशी व्यक्ती या दोन्हीपैकी कुठलीही तुळशीचा वापर करू शकतात.
आता प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या घरासमोर कोणती तुळस लावणार? तर तुमच्या घरासमोर तुळस लावण्यासाठी तुमच्या लक्षात आले असेल तर तुळशीच्या गुणधर्मानुसार तुम्हाला तुळशीचे निवड करायचे आहेत. आम्ही तर तुम्हाला दोन्ही तुळशीचे रोप घरासमोर लावण्यासाठी निवड करण्याचे सल्ले देऊ जर तुम्हाला उष्णतेचा त्रास नसेल तर घरासमोर कृष्ण तुळस लावावी. तुळशीचे अनेक उपयोग आहेत त्यातले बरेचसे उपयोग तुम्हाला माहिती सुद्धा असतील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.