रात्री झोपताना दुधासोबत घ्या फक्त एक चमचा; दबलेली नस, कमी उंची यासारखे त्रास होईल मुळापासून नष्ट.!

आरोग्य

आपल्या डोक्यापासून ते पाया पर्यंत तुमच्या शरीरातिल नस दबलेली असेल किंवा चोकअप झालेली असेल तर कुठल्याही वेदना होत असतील. एखादा स्नायू दुखत असेल तर किंवा तुमच्या शरिरांमध्ये विटामिन डी ची कमतरता असेल किंवा तुमची उंची वाढवण्याचा प्रयत्न करत असाल,

तुमच्या वजनामध्ये वाढ होत असेल तर एक ग्लास दूध तुम्ही झोपण्याच्या आधी घ्या तसेच तुमच्या सर्व समस्या मुळासकट निघून जातील. रक्तशुद्धी तुमची चांगली होईल. रक्तामधील अशुद्धी पूर्णपणे निघून जाईल तर या उपाय साठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास भर दूध तसेच दूध घेताना गायीचे दूध घ्यायचे आहे.

त्या दुधाला चांगले उकळवायचे आहे तसेच त्यामध्ये बडिशोप टाकायची आहे. बडिशोप मध्ये विटामिन सी असते. बडीशोप दुधामध्ये उकळून घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील विटामिन सी भरून निघते त्यामुळे तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होते तसेच तुमची पचनशक्ती स्ट्रॉंग होते. या उपायाने स्मरणशक्ती वाढते. कफ आणि रोगाचा नाश होतो.

हे वाचा:   फक्त 3 दिवस अंघोळीच्या पाण्यात 2 चमचे हा घटक टाका; कसलाही त्व”चारोग फंगल इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होईल.!

असे केल्याने खोकला पूर्णपणे निघून जातो. दुधामध्ये बडिशोप चांगली उकळून घेतल्यानंतर ते दूध अर्धा ग्लास होईल इतके उकळून घ्यायची आहे. अर्धा ग्लास दूध झाल्यानंतर त्याला गाळणी ने गाळून घ्यायचा आहे तसेच त्यामध्ये आपल्याला दुसरा घटक टाकायचा आहे, तो म्हणजे तूप. येथेही गाईचे तूप वापरायचे आहे.

विटामिन ए विटामिन, डी कॅल्शियम या दुधामध्ये असतात तसेच तूप हे खूप मऊ असते. तुमच्या आतड्यांना साठी चांगले असते तसेच पोट साफ होण्यास मदत होते. दुधामध्ये तूप घेतल्याने शुक्राणू ची संख्या खूप चांगली होते तसेच हा उपाय लहान मुलांना केला तरीही लहान मुलाचा पोट साफ होते. सर्दी खोकला पावसाळ्यात या समस्या दूर होतात. हा उपाय एकदम साधा जरी असला तरी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि शरीरातील आजार घालवणार आहे तसेच हा उपाय तुम्ही अवश्य करा.

हे वाचा:   90 टक्के लोकांना माहीतच नाही कृष्ण तुळस आणि राम तुळशीमधील फरक.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.