फक्त पंधरा दिवस या पद्धतीने बनवलेले लिंबू पाणी प्या : वजन चेक करा फक्त १५ दिवसात ८ किलो वजन कमी नाही झाले तर आयुर्वेद सोडून देईल ……!!

आरोग्य

मित्रांनो, आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं. जेव्हा आपले वजन वाढायला लागते तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो.

मित्रांनो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की, रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते. तसेच डायबिटीस सारखे आजार बळावतात तर असे हे आजार होऊ नये आणि तुमचे वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी व्हावे यासाठी अत्यंत तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी असे फॅट कमी करण्याचे ड्रिंक घेऊन आलेलो आहोत.  या फॅट कमी करण्याचे ड्रिंक मुळे तुमच्या पोटावरील चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल आणि तुमचे पोट अगदी सपाट होईल. चला तर मग हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक कसे बनवायचे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे हे आपण पाहूया.

मित्रांनो वजन कमी करण्यासाठी ड्रिंक आहे ते बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे. यासाठी आपल्याला पाणी मध लिंबू  या गोष्टी लागणार आहेत. त्या गोष्टी सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध होतात.

हे वाचा:   तुम्हाला देखील जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असेल तर एकदा पहाच..बघा यामुळे तुमच्या शरीरात काय काय घडते

मित्रांनो या उपायासाठी पाच लिंबूच्या फोडी करून घ्या आणि मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. याची पेस्ट एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. अॅल्युमिनिअम किंवा जर्मनच्या भांड्यात ठेऊ नका.  सकाळी उठल्यावर उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा करून ठेवलेली  लिंबूची पेस्ट घाला आणि तुम्हाला आवडत असल्यास एक चमचा मध घाला. मात्र मधुमेह  सेल तर मध घालू नये. हे हे फॅट कटर ड्रिंक सलग पंधरा दिवस पिऊन पहा तुमचे वजन 12 ते 15 किलो कमी झालेली असेल.

मित्रांनो त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते आणि रक्तामधील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. त्याचबरोबर  रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तर असे हे फॅट कटर ड्रिंक  घेतल्याने तुमचे वजन अतिशय झपाट्याने कमी होते. तसेच तुमच्या पोटावर साठलेले अतिरिक्त चरबी  वितळून जाईल. तर असे हे फॅट कमी करण्याचे ड्रिंक तुम्हाला दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे. मित्रांनो या सोबतच तुम्ही थोडा व्यायामही केला पाहिजे. सकाळी फिरायला, जा घरच्या घरी सूर्यनमस्कार, योगासने करा, पळायला जा. कोणत्याही प्रकारचा व्यायाम किमान एक तास भर करा. जेवणात तेलकट-तुपकट पदार्थ कमी करा. वेळेवर जेवा आणि वेळेवर झोपा आणि येथे एकटे घ्या. तुमचे वजन नक्कीच कमी होईल.

हे वाचा:   पिकलेली एक केळी याप्रमाणे खा; आयुष्यात कधीही पित्त, गॅस ,पोटदुखी साठी गोळी व चूर्ण घ्यावे लागणार नाही.!

मित्रांनो हे फॅट कटर ड्रिंक तुम्हाला दिवसातून फक्त एकदाच घ्यायचे आहे. हे ड्रिंक घेतल्यानंतर एक तास काहीही खायचे नाही. त्यानंतर तुम्ही तुमचा नाश्ता किंवा जेवण करू शकता. असे हे ड्रिंक तुम्ही घेऊन बघा तुम्हाला मित्रानो याचा नक्कीच लाभ होणार आहे. पोटाचा घेर कमी होईल. पोट सपाट होईल, कमरेचा घेर कमी होईल. पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास मदत होईल.

मित्रांनो या वेटलॉस ड्रिंकचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही झाला तर तुम्हाला फायदाच होईल. यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होईल. शरीरात साठलेले विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होईल. बॅड कोलेस्टर कमी होऊन गुड कोलेस्टेरॉल वाढण्यास सुरुवात होईल. यामुळे तुम्हाला थकवा जाणवला नाही दिवसभर फ्रेश राहाल.

मित्रांनो हा उपाय तुम्ही कितीही दिवस करू शकता. तुमचे वजन कमी होईपर्यंत हा उपाय करत रहा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती तेज येईल, चेहरा उजळेल, पचनसंस्था मजबूत होईल असे बरेच वेगवेगळे फायदे तुम्हाला होतील. हा उपाय तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा जरूर सांगा. जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.