पुरूषांमधील थकवा, कम’जोरी संपवते, स्टॅ’मिना वाढवते.. फक्त हे 1 फळ अशापद्धतीने सेवन करा.. जो’डप्यांनी नक्की पहा

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

सध्याच्या या भितीयुक्त व धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच व्यक्तींना कम’जोरी, थकवा, अशक्तपणा पुरूषांमधील नपुं’सकता अशा सम’स्या पाहायला मिळतात. आता मित्रांनो या सम’स्यांना घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण या सम’स्यांवर आज आम्ही तुम्हाला अत्यंत रामबाण असा उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो, आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे खारीक. या खारख्येमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मेगनिशिम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. ज्याद्वारे पुरुषांमधील नपुं’सकता कमी होण्यास लाभ होतो. यासाठी हा उपाय तुम्ही घरीही करू शकता, असा हा रामबाण उपाय आपल्याला तीन महिने करायचा आहे.

दररोज सकाळी रिकाम्यापोटी खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक, दुसऱ्या आठवड्यात दोन खारीक, तिसऱ्या आठवड्यात तीन खारीक आणि चवथ्या आठवडा ते बारावा आठवडा पर्यंत चार खारीक घ्यावी. ज्याद्वारे तुमच्या या सर्व सम’स्या दूर होतील. यासोबत बऱ्याच व्यक्तींचा पाठीचा कणा व सांधे झीज होणे, अशक्तपणा मुळे कंबर दुखणे वगैरे,

त्रा’सावर खारखेमधील असणारे घटक कॅल्शिअम, लोहक, फॉस्फरस, पोटॅशियम, मैग्नेशियम हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ज्याद्वारे हाडे मजबूत व हाडाची वाढ होते. यासाठी दुधामध्ये खारीक कुट टाकून तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच व्यक्तींना त्वचेचे आ’जार असतात, चेहऱ्यावर ग्लो नसणे यासाठी खारखेमध्ये व्हिटामिन C व D घटक फायेशीर ठरतात.

हे वाचा:   काटकुळे शरीर फक्त २० दिवसात होईल धष्टपुष्ट; वजन वाढवण्यासाठी अचूक असा घरगुती उपाय.!

ज्याद्वारे त्वचेची सम’स्या जाणवत नाही, आकाळी वृद्ध’त्व कमी होते. बऱ्याच व्यक्तींना नेहमी सर्दी, खोकला होतो अश्यावेळी खारीक टाकून दूध उकलून घ्या. त्यामध्ये विलायची टाकून हे दूध घ्या. प्रतिकार शक्ती वाढून सर्दी बरी होते. नियमित खारीक खाल्याने हृदय वि’कार होत नाहीत तसेच र’क्ताची कमतरता दूर होते. बऱ्याच व्यक्तींना आनिमिया असतो.

त्यामुळे त्या व्यक्तींना थकवा, अशक्तपणा राहतो त्या व्यक्तींनाही याचा खूप मोठा लाभ होतो. अन्नपचन करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. रात्री खारीक भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्यास आरो’ग्यासाठी खूप चांगले राहते. खारीक खाल्याने मज्जासंस्था मजबूत ठेवण्यास मदत होते तसेच याने पोटॅशियम घटक मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत करतो.

ज्याद्वारे स्मरणशक्ती वाढते. ग’र्भ धा’रणेसाठी किंव्हा गरो’दर पणात खारीक खाणे एकदम लाभदायक ठरते कॅल्शिअम, लोहक, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक ग’र्भा शयातील आर्भकाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. बाळाच्या ज’न्मानंतर र’क्तस्त्रावाला प्रतिबंध मदत होते. ग’रोद’रपणात खजूर खाल्यास आईला दूध सु’टते त्यामुळे बाळाला पोषण मिळण्यास मदत होते.

हे वाचा:   झोपण्यापूर्वी दालचिनी दूध पिल्याने मिळतील असे फायदे जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील.!

बाळ एकदम आनंदी आणि निरो’गी राहण्यास लाभ होतो. म्हणून अशी ही खारीक खाणे शरीरासाठी तसेच मित्रांनो आपल्या घरातील लहान मुले असो अथवा वयस्कर व्यक्ती या सर्वासाठी हि उपयुक्त आहे. ही खारीक प्रमाणात घेतल्यास याचा कोणताही साईड इफे’क्ट होत नाही. याचा आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभ होतो तसेच बऱ्याच व्यक्तींना कम’जोरी आहे, किंवा रात्री झोपताना झोपीची सम’स्या आहे,

या सम’स्येला ही दुधातून खारीक घेतल्यास त्यांनाही याचा नक्कीच फायदा होतो. मित्रांनो अशी हि खारीक पुरूषांसाठी तसेच स्त्रियांसाठी खूप फायदेशीर ठरते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.