२०२२ ते २०३५ पर्यंत स्वामींची कृपा या राशींवर होणार आहे. २०२२ ते २०३५ पर्यंत या राशींचे नशीब खूप खूप फळफळनार आहे असे म्हणायला हरकत नाही. कोणत्या आहेत त्या राशी, चला जाणून घेऊ या.
मंडळी ज्योतिष शास्त्राच्या तज्ञांच्या नुसार ग्रहांच्या हालचालीमुळे असे काही योगायोग तयार होत आहेत. की आता २०२२ ते २०३५-पर्यंत येणाऱ्या काही वर्षात काही राशींचे भाग्य उघडणार आहे. त्यांच भाग्य सातव्या शिखरावर जाणार आहे. या लोकांवर भगवान भोलेनाथाची कृपा होणार आहे. आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा होणार आहे.
आणि रात्रंदिवस त्यांची प्रगती प्रगती होणार आहे. या लोकांचे नशीब जोरदार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात आता भरपूर यश मिळणार आहे. इतके दिवस तेजा दुःखातून जात होतो ते दुःखसुधा दूर होईल. समस्या आता दूर होतील.
आणि जीवनामध्ये आनंदच आनंद येईल. आणि त्यातील पहिली रास आहे कन्या रास.
कन्या राशी- तुमच्या जीवनात रातोरात अनेक मोठे बदल झालेले पाहायला भेटणार आहे. आता जून २०२२ पासून जून २०३५ पर्यंत स्वामींची कृपा तुमच्यावर राहील. तुम्ही तुमच्या आयुष्यात रात्रंदिवस भरपूर प्रगती करू शकता.
तुम्ही अनेक प्रकारे पैसे कमवू शकाल. व्यापारी वर्गाला व्यवसायाच्या क्षेत्रात अचानक होण्याची शक्यता आहे. अनेक प्रकारचे व्यवसाय मोठ्या पातळीवर जाण्याचे योग आहेत.
वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग आहेत. तसेच तुमचे जीवनही आनंदी जाणार आहे. भगवान भोलेनाथाच्या कृपेने जून दोन हजार बावीस ते दोन हजार पस्तीस पर्यंत तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहचलेले असाल. आमची सगळी अडलेली कामे पूर्ण होतील. तुमचे उत्पन्न वाढेल.
पूर्वीपेक्षा जास्त नफा तुम्हाला मिळेल. कुठलीही समस्या असून ती आता दूर होईल. तुम्ही भाग्यवान आहात असे तुम्हाला नक्कीच वाटू शकते. कारण रडण्याचा काळ तुमचा संपलेला आहे. आणि हसण्याचे दिवस आले आहेत. भोलेनाथांची कृपा तुमच्यावर होत आहे.
कुंभ रास- आता स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व त्रास दूर होणार आहे. अनेक बाबतीत तुमची अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रगती होईल. भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने तुम्हाला पदोन्नती मिळेल. तसेच कुठे अडलेले पैसे असतील ते सुद्धा मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील.
मीन रास- तुमच्या नशिबात अनेक प्रकारचे धनलाभाचे योग आहेत. जीवनातील संकट आता संपतील. कामाच्या संबंधित पैशाचा असलेला प्रश्न आता दूर होईल. त्याचबरोबर जुन्या मित्रांच्या सोबतीने परदेशी प्रवास घडतील.
खिशात काळजी घेणे मात्र आवश्यक आहे वस्तू गमावण्याची भीती राहील. तुम्ही परदेशात व्यवसायही सुरू करू शकता. नवीन नोकरी मिळाल्याने तुमच्या मनात आनंद असेल. तुमचे कर्ज मंजूर होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मेष रास- आता तुमचं नशीब खूप लवकर चमकेल. अनेक प्रकारचे आर्थिक लाभ तुम्हाला होतील. जीवनात सुरू असलेले त्रासही संपतील. स्वामींच्या कृपेने जीवनात शांतता येईल. नातेसंबंध हे मजबूत होतील. तुम्हाला सर्व प्रकारची सुख मिळतील. पालकांचे सहकार्य मिळेल.
आरोग्यही लाभ होतील. मोठ्या भावंडांचे सहकार्य तुम्हाला खास करून मिळेल. तुमच्या मुलाच्या प्रगती तुम्ही खूप खुश व्हाल. त्याचे चांगले परिणाम तुमच्या घरावर होतील. तसेच मुलांच्या वैवाहिक जीवनातील यशामुळे सुद्धा तुम्ही आनंदी असाल.
मिथुन रास- भगवान भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने अफाट सुखप्राप्ती तुम्हाला होणार आहे. भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने जीवनात येणारी संकटे दूर होतील. जून २०२२ ते २०३५ पर्यंत तुमच नशीब नक्की ऊजळेल. आता तुमचं भाग्य दिवसेंदिवस वाढत जाईल.
धनु रास- तुम्हाला तुमचं नशीब साथ देईल. अनेक प्रकारे धनलाभ होतील. समस्या दूर होतील. रात्रंदिवस तुमची चौपट प्रगती होईल. नवीन नोकरी मिळेल. नोकरीत मोठी प्रगती होईल. तसेच नवीन व्यवसाय सुरु करत असाल तर त्यातही यश मिळेल.
नोकरीत मोठ्या अधिकाऱ्यांच सहकार्य देखील मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. आणि अनेक प्रकारे तुम्हाला लाभ होतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता