थायरॉइडची कितीही जुनी समस्या असुद्या फक्त २१ दिवसात गायब होईल…फक्त करा हे काही उपाय

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

सध्या सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे थायरॉईडची समस्या. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल, फार दिवसांपासून तुम्ही गोळ्या खाऊन थकलेले असाल, तर फक्त हा एक आयुर्वेदिक उपाय आणि त्याचबरोबर एक छोटासा व्यायाम करा. एका महिन्यामध्ये तुमची थायरॉईडची समस्या पूर्ण मुळापासून निघून जाईल.

आणि त्यानंतर तुम्हाला थायरॉईडसाठी कुठल्याही गोळ्या किंवा औ-षध खायची गरज पडणार नाही. थायरॉईडची जर समस्या असेल तर अचानक वजन वाढणं किंवा वजन कमी होणं या समस्या जाणवतात. त्याचबरोबर लवकर थकवा येणं, धाप लागणं, स्ट्रेस खाली राहणं, ताकत कमी होणं आणि महिलांमध्ये थायरॉईडची समस्या पुरुषांपेक्षा जास्त जाणवते आणि त्यांना पुरुषांपेक्षा जास्त समस्यांचा सामना करावा लागतो त्यामध्ये एमसी रेग्युलर न होणे.

हृदयाशी सं-बंधित समस्या, केस गळणं त्याचबरोबर पोट साफ न होणं या अशा अनेक समस्या आपल्याला थायरॉईड ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यामुळे होत असतात आणि हि एक अशी समस्या आहे ती लवकर बरी होत नाही. त्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपायाचा आधार घ्यावा लागतो. दवाखान्यातील औ-षधाने थायरॉईड हि कंट्रोल होऊ शकते परंतु पूर्णपणे नष्ट होत नाही आणि म्हणून जीवनभर आपल्याला गोळ्या खाव्या लागतात.

म्हणून थायरॉईड पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या दवाखान्यातील औषधांबरोबरच काही आयुर्वेदीक उपाय करणं आपल्याला खुप आवश्यक असत आणि ज्यामुळे थायरॉईड ग्रंथी हि पूर्णपणे दुरुस्त होते आणि त्यामुळे थायरॉईडची समस्या पूर्णपणे निघून जाते. थायरॉईड ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यामुळे होते आणि या ग्रंथीमधला जर बिघाड आपण दुरुस्त केला तर या सर्व समस्या आपोआप नष्ट होत असतात.

हे वाचा:   अशाप्रकारे अंघोळ केल्याने ११ रोग रोग होतील लगेच बरे; जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य पद्धत.!

थायरॉईड ग्रंथी हि एक छोठी ग्रंथी असते जी शरीरामधील आपल्या गळ्यामध्ये असते, परंतु शरीरामधील खूप महत्त्वाचं काम करत असते आणि सर्व श-रीरामध्ये हा र्मो नि वितरित करण्याचं काम करते. या थायरॉईड ग्रंथीमधून टी3 आणि टी4 हार्मोन जे रक्तामध्ये मिसळत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराची वाढ, अन्नपचन यावर त्याच नियंत्रण असत.

आणि यामध्ये जर गडबड झाली तर मग तुमच्या शरीराची व्यवस्थित वाढ होत नाही, वजन खूप वाढतं, अपचन होतं, बद्धकोष्ठ चा त्रास होतो, महिलांमध्ये मा-सिक पा ळी नियमित येत नाही, पीसीओडी चा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. या थायरॉईड चे तीन प्रकार असतात म्हणजे हायपोथायरॉईडीसम असतो, हायपर थायरॉईडीसम असतो, आणि ग्वाल्टर. परंतु यामधील सर्वात जास्त जाणवणारी जी समस्या असते.

ती म्हणजे हायपोथायरॉईदिसम. आपल्या शरीरामध्ये जेवढे हार्मोन्स पाहिजेत तेवढे हार्मोन्स जर थायरॉईड ग्रंथी निर्माण करत नसेल तर हा हायपोथायरॉईडीसम आजार आपल्याला होतो. आणि हि समस्या जास्त करून महिलांमध्ये ८०% आढळते. उपाय एकदम सोपा आहे. उपाय असा करायचा आहे तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी एक चमचाभर धने घ्यायचे आहेत ते एक ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याला उकळून घ्यायचं आहे.

अर्धा ग्लास होई पर्यंत उकळून घेतल्या नंतर हे धन्याचं पाणी सकाळी उपासक पोटी प्यायचं आहे. धने हे शरीरामधील थायरॉईड ग्रंथीच कार्य चांगलं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत. सकाळी उठल्यावर लगेच तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक उपाय करायचा आहे की तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं दूध घ्यायचं म्हणजेच 1 कप पण घेऊ शकता 1 ग्लास लन घेऊ शकता.

हे वाचा:   दररोज केसांना हि माती लावून धुवा; केस इतके वाढतील कि संभाळताही येणार नाही.!

1 ग्लास दुधामध्ये किंवा 1 ग्लास दुधामध्ये एक चमचाभर खायचं नारळाचं तेल आपल्याला घ्यायचं आहे. हे एक चमचा नारळाचं तेल एक ग्लासभर दुधामध्ये टाकून संध्याकाळी झोपण्याचा आधी घ्यायचं आहे ज्यांना थायरॉईडची समस्या आहे अशा व्यक्तींनी. हे दोन उपाय तुम्हाला करायचे आहेत. 1 सकाळी उठल्याबरोबर धान्याचं पाणी आणि संध्याकाळी झोपण्याआधी 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा नारळाचं तेल हा साधा उपाय तुम्हाला करायचा आहे एक महिनाभर.

तर हा एक साधा आयुर्वेदिक उपाय तुम्हाला करायचा आहे आणि एक साधा व्यायाम प्रकार तुम्हाला करायचा आहे. सरळ ताठ बसून हात जोरात वरचा दिशेला न्यायचे आणि जोरात श्वास घ्यायचा हात वरती नेताना. रोज हा व्यायाम करायचा. तुम्ही घेत असलेल्या गोळ्या घेत देखील हा उपाय केला तेरीही चालेल. अत्यंत उत्तम उपाय आहे. एक महिनाभर करून बघा त्यांनतर तुम्हाला थायरॉईडची समस्या अजिबात जाणवणार नाही.

तुम्ही कुठल्याही दवाखान्यात जाऊन चेक करू शकता. उपाय इतका साधा आहे परंतु थायरॉईडला कायमचं नष्ट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.