हे 2 रक्तगट असलेल्या लोकांना हार्ट अ’टैक येण्याचा जास्त धो’का असतो.. आजच जाणून घ्या आणि सावध रहा.. माहित असणे खूप गरजेचे आहे

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आजच्या या धावपळीच्या युगात हृदय वि’काराचा झ टका, हार्ट फे’ल्युअर आणि पक्षाघा’त यांसारख्या सम’स्या अगदी सामान्य झाल्या आहेत. प्रदूषण, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, आळशीपणा आणि आधुनिक जीवनशैलीमुळे हृदय वि’काराच्या रु’ग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दररोज एक ना एक मृ त्यू होतच असतो.

दरम्यान, एका संशोधनात हृदय वि’काराच्या झ’टक्याबाबत नवा खुलासा झाला आहे. या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, कोणत्या र क्तगटाच्या लोकांना हृदय वि’काराचा झ’टका येण्याचा धो का सर्वाधिक असतो. तर मित्रांनो, A आणि B र’क्तगट असलेल्या लोकांना सर्वाधिक धो का असतो :- हृदय वि’काराचा झ टका आणि र’क्तगटावरील संशोधनात,

संशोधकांना असे आढळून आले आहे की, ज्या लोकांचा र’क्तगट O नाही त्यांना हृदय वि’काराचा झ’टका येण्याचा धो का सर्वाधिक असतो. या नवीन अभ्यासात, संशोधकांनी शोधून काढले आहे की, कोणते र क्तगट आहेत ज्यांना हृदय वि’काराचा झ’टका येण्याचा धो का सर्वात जास्त किंवा कमी आहे. यामध्ये ए आणि बी र’क्तगट असलेल्यांना,

हे वाचा:   हे आहेत बेहडा वनस्पतीचे औषधी उपयोग; फायदे ऐकून पायाखालची जमीनच सरकेल.!

सर्वाधिक धो का असल्याचे दिसून आले. O र’क्तगटाच्या लोकांना धो का कमी असतो :- हृदय वि’काराचा झ’टका आणि र’क्तगटावरील या संशोधनात सुमारे चार लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये र’क्तगट A आणि र’क्तगट B आणि O र’क्तगटाचे लोक सहभागी झाले होते. र’क्तगट A आणि B र’क्तगट असलेल्या लोकांमध्ये,

O र’क्तगट असलेल्या लोकांपेक्षा हृदय वि’काराचा झ टका येण्याची शक्यता ८ टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे या संशोधनात आढळून आले आहे. A आणि B र’क्तगट असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगा :- संशोधनात हे देखील दिसून आले की B र’क्तगट असलेल्या लोकांना हृदय वि’काराचा झ टका येण्याचा धो का O र’क्तगटाच्या लोकांपेक्षा १५ टक्के जास्त असतो.

त्याच वेळी, A र’क्तगट असलेल्या लोकांमध्ये O र’क्तगट असलेल्या लोकांपेक्षा हृदय अपयशाचा धो का ११ टक्के जास्त असतो. यामुळे A आणि B र’क्तगट असलेल्या लोकांना याचा जास्त धो का असतो. आता मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, A आणि B र’क्तगट असलेल्या लोकांना O र’क्तगटाच्या लोकांपेक्षा हृदय वि’काराचा झ टका किंवा,

हे वाचा:   खूपच चमत्कारी आहे हि वनस्पती; किडनी स्टोन, पोटदुखी,अल्सर,चरबी करते मुळापासून गायब.!

हार्ट फे’ल्युअर होण्याची शक्यता जास्त का असते. याचे कारण म्हणजे A आणि B र’क्तगट असलेल्या लोकांमध्ये O र’क्तगट असलेल्या लोकांपेक्षा र’क्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता ४४ टक्के जास्त असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये र’क्ताच्या गुठळ्या जास्त होतात, तेव्हा त्याला हृदय वि’काराचा झ टका येण्याची शक्यता देखील वाढते.

खरं तर, जेव्हा र क्त सामान्यपेक्षा घट्ट होते, तेव्हा ते हृदयाच्या धमन्या अनेक वेळा ब्लॉक करते. यामुळे हृदय वि’काराचा झ टका येण्याची शक्यता वाढते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच दररोज नव-नवीन लेख वाचण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.