अनेकांना असा प्रश्न आहे की मृत्यूनंतर आ त्मा घरात किती दिवस राहते? परंतु याबद्दल अनेक मान्यता आहेत. तुम्हाला माहीत आहे की आ-त्म्याचे कोणतेही शास्त्रीय रूप नाही. तसेच, या सं-दर्भात फक्त विश्वासांशिवाय काहीच नाही. गरुड पुराण कृष्ण संप्रदायाच्या सं-बंधित आहे. यामध्ये स्वतः भगवान विष्णूंनी मृत्यूनंतर सद्गती कशी प्राप्त होते याबद्दल लिहून ठेवले आहे.
तसेच मृत्यूनंतर काय काय होते याबाबतीत देखील खुलासा केला आहे. मृत्यूनंतर गरूड पुराणातील प्रथम अध्यायानुसार 24 तासात यमदूत आ-त्म्याला शरीरातुन घेऊन जायला येतात. या 24 तासात त्या आ-त्म्याला त्याच्या देहाने आतापर्यंत जीवन कसे व्यतीत केले हे दाखवले जाते, त्यामधील घटना, पाप, पुण्य दाखवले जाते.
हे सर्व झाल्यावर यमदूत त्या आ-त्म्याला जिथून त्याला ज्याच्या श-रीरातून घेतलं तिथंच परत सोडलं जातं. 13 दिवसांसाठी आ त्मा त्याच्या घरी राहतो व 13 दिवसांनी परत यमदूत त्याला घ्यायला येणार असतात. गरुड पुराणानुसार जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या समीप असतो, तेव्हा त्याला आसपास यमदूत दिसतात, ते खूप भ या न क चेहऱ्याचे, विद्रुप दिसणारे असतात.
त्यांच्या हातात ह त्या रे, मोठे दोरखंड असतात, ते जवळ येताना पाहून माणूस खूप घाबरतो. तो त्याच्या घरातील माणसांकडे जाण्यासाठी धडपड करत असतो, त्याची धडपड सुरू असतानाच ते यमदूत त्यांची दोरी मनुष्याच्या पायात अडकवून त्याला ओढत घेऊन जातात, खूप वे-दनादायी प्रवास असतो तो.
यमलोकी जाताना वाटेत महाभ’यंकर प्राणी दिसतात, किडे, वि-षारी विंचू, साप इ. दिसतात. अशावेळी मनुष्याला त्याची आयुष्यात केलेली पापे आठवतात, त्यामुळे त्यांना खूप पश्चाताप होतो. जीवनातील भ यं क र पापे आठवण करून देताना वि’स्तवावर चालायला आशा माणसांना लावतात, यमदूत त्यांचे भ यं क र हाल करतात, तापलेली लोखंडी सळई लावतात.
अशा प्रकारे यमलोकात भ यं क र शिक्षा भेटते, तसेच त्यांच्या जीवनातील पापांची संख्या वाचून तशी शिक्षा दिली जाते, असे करत करत यमलोकी देखील 3 दिवस शिक्षा केली जाते, यानंतर आ-त्म्याला त्याच्या घरी सोडलं जातं पण तिथे यमदूत देखील असतात, आ त्मा त्याच्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, घरातील सदस्यांना भेटण्या बोलण्याचा प्रयत्न करतो पण ते साध्य होत नसते, शक्य होत नसते. कारण त्यांना यमदूतांनी बांधून ठेवलेले असते.
नश्वर शरीर पाहत त्यात पुन्हा प्रवेश करण्याची त्याची धडपड असते, म्हणून पिंडदान करावे, पिंडदान जर नाही केले तर तो आ त्मा मुक्त न होता भटकत राहतो. म्हणून पिंडदान अतिशय महत्वाचे आहे. आ त्मा भटकत राहू नये म्हणून सलग 10 दिवस पिंडदान करत रहावे. यामुळे पूर्वज मुक्त होतात.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी धार्मिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.