नमस्कार मित्रांनो,
जर एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू झाल्यास त्यावर आपण अंतिम सं’स्कार केले जाते म्हणजेच त्या देहाला अग्नी दिली जाते. सोबतच मृ’त व्यक्ती सं’बंधी जी काही त्याची वस्तू किंवा कपडे आपण त्या देहाबरोबर जाळतो किंवा इतर व्यक्तींना त्या वस्तू दा’न सुद्धा करतो. आपण ऐकत असाल की मृत लोकांचे कपडे किंवा वस्तू वापरू नयेत असे म्हंटले जाते. या पाठीमागे नेमके कोणते कारण असेल ते आपण आज जाणून घेणार आहोत.
आपल्या हिंदू सं’स्कृती मध्ये जर कोणत्याही व्यक्तीचा मृ’त्यू झाला असेल तर त्या व्यक्तीशी निगडित सर्व गोष्टी त्या व्यक्तिसोबत दिल्या जातात. नेहमीच्या वापरात असणारी कपडे आणि वस्तू त्या व्यक्तीला अ’ग्निदा’न दिली की त्यामध्ये समर्पित केल्या जात असतात. यामागचे कारण किंवा हा हेतू असतो की त्या मृ’त व्यक्तीचा आ’त्मा त्या वस्तुसोबत परत येऊ नये. आपल्याला कदाचित माहिती नाही की सनातन ध’र्मात प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक कृतीसाठी एक मजबूत कारण किंवा तर्क असतो.
मानसशा’स्त्र नुसार पाहायला गेले तर मृ’ताच्या वस्तू किंवा कपडे आपल्या जवळ ठेवल्याने ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे अशी भावना निर्माण होते. तसेच त्या व्यक्तीच्या सं’बधित आठवणी कधीकधी लोकांना नैराश्याचा ब’ळी बनत असतात. असे मानण्यात येते की आ’त्मा हा मुक्त असतो. त्या व्यक्तीचे जी’वन संपल्यानंतर तो कदाचित नवीन श’रीराचा शोध घेण्याच्या मार्गावर असतो. म्हणूनच मृ’त्यू झालेल्या व्यक्ती चे कपडे किंवा कोणत्याही वस्तू दान कराव्यात.
कु’टुंबातील सदस्याच्या मृ’त्यूनंतर त्याच्या आ’त्म्याच्या शांतीसाठी दान केले जाते. या दरम्यान मृ’तांचे कपडे आणि वस्तू देखील दान करणे चांगलेच आहे. जेणेकरून ते कोणीतरी वापरू शकेल. तुम्हाला भू’तकाळातील आठवणींमध्ये बांधून ठेवू शकते. ज्योतिषशा’स्त्रा नुसार, जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृ’त्यू होतो आणि त्याच्या वस्तू आपल्या जवळ ठेवल्या तर आपल्याला दुःखद क्षण विसरायला होत नसतात.
मृ’त्यूनंतरही जीवन आहे. मृ’त्यू हा अंत नाही तर त्या आ’त्म्याची एक नवीन सुरुवात आहे म्हणून आपण मृ’त व्यक्तीच्या कपड्यांमुळे किंवा इतर कोणत्याही वस्तूंमुळे मुक्त झालेल्या आ’त्म्याच्या प्रवासात अडथळा न आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी’वन सोडून दिल्यानंतर, तो कदाचित नवीन श’रीराचा शोध घेण्याच्या मार्गावर असेल. म्हणून त्याला थांबवू नका, त्याला पुढे जाऊ द्या, त्याला एक नवीन सुरुवात करू द्या.
जी’वनाहीत लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या वाटेवर चालत राहणे आवश्यक आहे आणि तेच चांगले मानले जाते. या कारणास्तव, मृ’त व्यक्तीच्या वस्तूंचा वापर टाळावा. मृ’ताचे कपडे गरीबांना दान करा. आमचा हा लेख तुम्हाला आवडला तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा.