स्वामी म्हणतात देवघरात अन्नपूर्णा अशाप्रकारे ठेवावी, घरात लक्ष्मी नांदेल आणि घर धनसंपत्तीने भरून राहील..जाणून घ्या

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो

आज आपण देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशा प्रकारे ठेवावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती बरेचे लोक स्थापन करत असतात. पण त्यांना माहित नसते की अन्नपूर्णाची मूर्ती किंवा प्रतिमा कशाप्रकारे देवघरात ठेवावी.

मित्रांनो अन्नपूर्णा कधीही अंथरलेल्या व स्त्रा व र ठेवायची नसते तर अन्नपूर्णा ठेवताना एक छोटीशी ताठली किंवा छोटीशी वाटी घेऊन त्यात तांदूळ किंवा गहू घ्यावे. आणि त्या तांदळावर किंवा गहूवर हळदी कुंकू वहावे आणि त्यावरती अन्नपूर्णा ठेवावी.

तसेच जर तुम्ही दररोज देवघरात पूजा करत असाल किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही जेव्हा ही पूजा करत असाल तर त्यावेळी त्यातील थोडे गहू किंवा थोडे तांदूळ आपण रोज वापरतो त्या धान्यात घालावेत.

आणि बाकीचे उरलेले तांदूळ किंवा गहू हे पक्षांना घालावेत याप्रकारे त्यातील गहू किंवा तांदूळ बदलत रहावे. अशाप्रकारे अन्नपूर्णेची संपूर्ण वास्तूवद अखंड कृपा दृष्टी राहते.

हे वाचा:   वास्तु शास्त्रानुसार दुकान चालण्यासाठी दुकानात लावा हा एक फोटो आणि म्हणा हा मंत्र.!

यामुळे आपले घर हे नेहमी सुखी राहत नाही तर घरात समाधान देखील राहते. लक्ष्मी ही नांदते तुम्हीसुध्दा नक्की करून पाहा तुम्हाला चांगला अनुभव येईल. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ही देवघरात पूजा कराल तेव्हा ते तांदूळ किंवा गहू बदलत रहावे. म्हणजे बदलायचे कसे तर जेव्हा ही तुम्ही ते पूजा कराल तेव्हा अन्नपूर्णा ठेवलेली असेल ते गहू किंवा तांदूळ थोडे आपल्या धान्यात टाकवे आपण जे रोज वापरतो.

तांदूळ किंवा गहू त्यात टाकावे आणि बाकीचे उरलेले पक्षांना घालावेत. अशाप्रकारे रोज किंवा तुम्ही जेव्हा ही पूजा करत असाल दोन दिवसा आढ किंवा संध्याकाळी किंवा सकाळी बरेचे लोक सकाळी पूजा करतात.

पण काहींना जमत नसते तर त्यांनी आपल्या सोयीनुसार आणि जे रोज करतात त्यांनी रोज ते धान्य बदलत रहावे. अगदी छोटीशी वाटी घ्यावी आणि त्यात तांदूळ आणि गहू टाकावेत याप्रकारे आपले अन्नदानपन होते आणि अन्नपूर्णा लक्ष्मी माता प्रसन्न राहते. तर मित्रांनो तुम्हीही अन्नपूर्णाची मूर्ती किंवा प्रतिमा घरात याप्रकारे स्थापन करा.

हे वाचा:   तुम्हालाही रस्त्यावर पैसे सापडले आहेत का.? काय आहे यामागील रहस्य.? जाणून घेण्यासाठी हि माहिती वाचा.!

अशाच उपयोगी धार्मिक  माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थांवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.