शेवग्याच्या शेंगांची भाजी खाणारे लोक..एकदा ही माहिती नक्की वाचा ! बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती झाडे झुडपे असतात ज्यांचा आपल्याला खूप सारा फायदा होत असतो. निसर्गाने मनुष्याला भरभरून दिले आहे परंतु मनुष्याला निसर्गाबद्दल अनेक गोष्टी माहिती नसल्याने त्याचा उपयोग आपण करत नाही. आपल्यापैकी अनेकांना अनेक समस्या उद्भवत असतात. या समस्या आपण या वनस्पतीच्या माध्यमातून दूर करू शकतो.

अनेकांना अपचन, पोटामध्ये गॅस होणे, ऍसिडीती हृद्या सं-दर्भातील आजार, फुफ्फुसांचे आजार होत असतात या सगळ्या आजारांवर रामबाण औ’षध म्हणून ही वनस्पती ठरते. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या शरीरातील सर्व आजार मुळापासून नष्ट करायचे असतील तर आजच्या लेखामध्ये जी माहिती आम्ही सांगणार आहोत त्या माहितीचा अवश्य वापर करा. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल सांगणार आहोत.

ही वनस्पती अनेकदा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळते. त्या वनस्पतीचे नाव आहे शेवग्याच्या शेंगा. ही एक वनस्पती आपल्याला अनेकदा पाहायला मिळते, या वनस्पतीचे पान फूल फळ सर्व घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात तसेच या वनस्पतीच्या शेंगा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.आपल्यापैकी अनेकजण आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात पण या शेंगाचे फा’यदे लोकांना माहीत नसते.

जर तुम्हाला याचे फायदे समजल्यास आठवड्यातून एक-दोन वेळा तरी शेवग्याच्या शेंगाची भाजी खायला विसरणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे की या शेंगात दूध पेक्षा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन हे आपल्याला या शेवग्याच्या शेंगा मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडते. प्रोटीन आणि कॅल्शियम हे घटक भरपूर प्रमाणात असतात यामुळे शेवग्याच्या शेंगा यांना अनेक ऊर्जेचा स्रोत मानला जातो.

या शेंगांचा औ’षध म्हणून सुद्धा उपयोग करता येतो.ज्या व्यक्तींना कॅल्शियम ची कमतरता आहे ,कॅल्शियम ची ही समस्या आहे अशांनी शेवग्याच्या शेंगाची भाजी खाणं खूप फायद्याचे ठरते. यांच्यासोबतच जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल ,भूक लागत नसेल, उलटी होणे यासारख्या समस्या सुद्धा दूर होतात.यामध्ये अँटी एजिंग घटक मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे आपण कधी म्हातारे दिसणारच नाही.

हे वाचा:   ही फूले दिसताच करा असा वापर वापर; फायदे इतके की जाणून पाया खालची माती सरकुन जाईल.!

शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी कमी होणार नाही.शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते आणि म्हणूनच आपल्या शरीराला जर कॅल्शियमची कमतरता असेल तर आपण सर्वांनी आहारामध्ये शेवगाच्या शेंगा यांचा आवर्जून समावेश करायला हवा त्याचबरोबर ज्या लोकांना हाडा सं-दर्भातील आजार असतात.

सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी अशा व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये शेवगाच्या शेंगा आवर्जून समावेश करावा कारण यामध्ये कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि परिणामी आपले शरीर सुद्धा मजबूत राहते. शेवगाच्या शेंगा नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात पण त्याचबरोबर आपली दात सुद्धा मजबूत होतात तसेच लहान मुलांना ही भाजी व शेंगा खायला दिल्याने त्यांची तब्येत सुद्धा चांगली बनते व त्यांच्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतील ते बाहेर पडण्यासाठी मदत होते.

अनेकदा लहान मुले जेवत नाही कारण की त्यांच्या पोटामध्ये जंत व कृमी झालेले असतात अशा वेळी जर आपण शेवग्याची शेंगा ची भाजी त्यांना खायला दिल्यास आपल्या पोटातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि मुलांना भूक लागते.

आपल्यापैकी अनेक जण वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात तसेच काही जण अति लठ्ठपणाच्या समस्येला त्रसलेले असतात अशावेळी आहारामध्ये शेवगाच्या शेंगा महत्त्वाचे ठरतात कारण की यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण असते आणि फॉस्फरस मुळे आपल्या शरीरामध्ये कॅलरी जास्त निर्माण होत नाही.

यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होऊन शरीरातील लठ्ठपणा आपल्याला होत नाही. शेवग्याच्या शेंगा मध्ये अँटी एजिंग गुणधर्म असल्याने आपल्या चेहऱ्यावर भविष्यात कधीच सुरकुत्या पडत नाही आणि जरी आपण म्हातारे दिसत असलो तरी आपण म्हातारे होत नाही कारण कि या मधील घटक आपल्याला नेहमी तरुण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकदा आपल्या र”क्तामध्ये विषारी घटक उपस्थित असतात आणि र’क्त दूषित झाल्यामुळे वेगवेगळे त्वचाविकार सुद्धा होतात.आपल्यापैकी अनेक जण खाज, खरुज, नायटा यासारख्या समस्येमुळे अनेक औषध उपचार करत असतात. जर आपण हि भाजी सातत्याने खाल्ली तर आपल्या शरीरातील र’क्त शुद्ध होते व परिणामी आपल्याला कोणत्या प्रकारचा त्वचाविकार सुद्धा होत नाही.

हे वाचा:   केवळ 2 वस्तू सेवन केल्याने…दम्याच्या त्रासापासून कायमची सुटका…सर्वात प्रभावी असा घरगुती उपाय

या भाजीमुळे आपल्या शरीरातील शुगर नियंत्रण राहते. जर तुम्हाला पित्ताचे समस्या असेल तर पित्त सुद्धा या शेवग्याच्या शेंगा मुळे नियंत्रणात राहते. जर तुम्हाला सर्दी झाली असेल, छातीमध्ये कफ साचला असेल, खोकला असेल, श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर अशा वेळी शेवगाच्या शेंगाचा सूप प्यायल्याने आपल्याला त्वरित फरक जाणवतो.

या भाजीमध्ये दाह नाशक गुणधर्म असतात आणि म्हणूनच जर आपल्या श्वसन मालिकेमध्ये कोणतेही इन्फेक्शन झाले असतील तर ते इन्फेक्शन दूर करण्याचे कार्य शेवगाच्या शेंगा करत असतात. जर तुम्हाला दमा रोग व घसा सं-बंधित काही आजार झाले असतील, आपल्या फुफ्फुसाचे कार्य सुरळीत करण्यासाठी व घसामध्ये झालेले इन्फेक्शन दूर करण्याचे कार्य शेवगाच्या शेंगा मोठ्या प्रमाणात करत असतात.

शेवगाच्या शेंगा च्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीबॅक्टरियल घटक उपलब्ध असतात आणि म्हणूनच जर आपल्याला कोणतेही व्हायरल इन्फेक्शन झाले असेल तर त्या वायरल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी ही वनस्पती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत करते. या वनस्पतीच्या अंगी भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी उपलब्ध असते

आणि यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच आपल्याला कोणताही वायरल इन्फेक्शन होण्या पासून आपला बचाव होतो. जर तुमच्या आजूबाजूला शेवगाच्या शेंगा व शेवगाच्या शेंगाची वनस्पती झाड आपल्याला तुम्हाला उपलब्ध झाल्यास या शेवगाच्या शेंगा आवश्य खा आणि आपले शरीर मजबूत बनवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.