नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वाना हे माहीतच आहे की आपल्या शरीरावर मेंदू नियंत्रण करतो तसेच आपलं शरीर हे हृदयावर अवलंबून आहे, हृदय बंद झाले की आपला मृ त्यू होतो. आपल्या शरीरातील हृ दय हा असा अवयव आहे जो आपल्या जन्मापासुन ते मृ त्यूपर्यंत सतत कार्यरत असतो. आपण आपल्या हृ दयाची काळजी घेतली पाहिजे नाहीतर हृदया सं बंधीत आ जार होऊ शकतात त्याचबरोबर हार्ट अ टॅक येण्याची ही शक्यता असते.
आजकाल दरवर्षी सात लाख लोक हृ दय वि काराच्या झटक्याने तसेच हृदया सं बंधीत आ जाराने मृ त्यू पावत आहेत. तसेच तरुण पिढी मधेही हार्ट अ टॅकचे प्रमाण वाढले आहे. पण आपल्याला माहीत आहे का की हा र्ट अ टॅक येण्यामागचे नेमके कारण काय आहे? आज आपण हा र्ट अ टॅक विषयी सविस्तर माहिती घेउया.
हृ दयाचे खर काम शरीराला ऑक्सिजन युक्त र क्त पुरवठा करण्याचे असते. हृ दय शरीरातील नॉर्मल र क्त गोळा करते आणि आकुंचन व प्रसरण करून र क्त शुद्ध करून शरीराला ऑक्सिजन युक्त र क्त पुरवठा करते. परंतु या कार्यात काही बिघाड झाल्यास हृ दयासं बंधीत आ जार होतात.
हृ दया सं बंधीत आ जाराकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला, स्नायूला कार्यरत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आपले हृ दय ही एक प्रकारचे स्नायूच आहे म्हणून हृ दयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी त्यालाही ऑक्सिजनची गरज असते. जेव्हा हा र्ट अ टॅक येतो तेव्हा हृ द्यातील स्नायूला ऑक्सिजन चा पुरवठा होत नाही आणि हृ दय बंद पडते.
हा र्ट अ टॅक येताना हा र क्ताचा पुरवठा कसा थांबतो? शरीराला ऑक्सिजन युक्त र क्त पुरवठा करणाऱ्या वेसल्स ना धमन्या म्हणतात. आपल्या हृ द्यालाही ऑक्सिजन युक्त र क्त लागते आणि हा रक्त पुरवठा परीहृद धमनी द्वारे होत असते. पण आपल्या कोरोनरी मध्ये ऍ सिड आणि लिपिड जमा झाल्याने त्यात ब्लॉ केज निर्माण होतात. जसजसे आपले वय वाढते तसतसे हे ब्लॉकेजेस वाढतात. आणि ब्लॉ केज वाढले की हार्ट अ टॅक येतो.
छोटे छोटे ब्लॉ केज असतील तर र क्त त्यातून मार्ग शोधते पण समस्या ही आहे की ती किती वेळात रस्ता शोधू शकते. कारण जर ब्लॉ केज मुळे हृ दयाकडे कमी र क्त पोहोचले तर सौम्य हृ दय वि काराचा झ टका येऊ शकतो, यामुळे जी व तर जात नाही पण हे जास्त वेळ सुरू राहीले तर ब्लॉ केज वाढू शकतात परिणामी हृ दयापर्यंत र क्त पोहोचत नाही आणि आपला जी व जाऊ शकतो.
हा र्ट अ टॅकची काही लक्षण आपण जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला काळजी घेता येईल, सतत छातीत दु खणं (सौम्य प्रकारच्या वे दना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं), लवकर थकवा येणे, चक्कर येणे प्रामुख्याने ही लक्षणं आहेत. डायबिटीस च्या कोणत्याही रु ग्णामध्ये हा र्ट अ टॅक च लक्षण बघायला मिळत नाही.
हा र्ट अ टॅक च्या उपचारासाठी अस्पिरिन नायट्रोग्लोसरीन औ षधांचा वापर होतो. अस्पिरिन हे र क्त पातळ करते जेणेकरून ब्लॉ केज जरी असले तरी र क्त पातळ असल्यामुळे ते हृ दयापर्यंत पोहोचू शकेल. नायट्रोग्लोसरीन ब्लॉ केज ओपन करण्याचे काम करते. हा र्ट अ टॅक आला असेल तर डॉ क्टर पहिला ईसीजी करतात, ईसीजी द्वारे हृ दयाच्या कार्यावर लक्ष ठेवता येते आणि योग्य उपचार करता येतो.
हा र्ट अ टॅक वर उपचार करताना डॉ क्टर फुग्याच्या मदतीने ब्लॉ केज कमी करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे धमन्या ओपन होतात. काही केसेस मध्ये अंजिओ ग्राफी करावी लागते ज्यामध्ये मेटल पॉलिमर ने बनवलेला स्टँड धमन्यामध्ये टाकला जातो. तर काही केसेस मध्ये डॉ क्टरांना बायपास स र्जरी करावी लागते, यामध्ये दुसऱ्या ठिकाणची धमनी का पुन ती ब्लॉ केज असलेल्या ठिकाणी जोडली जाते.
या पद्धतीने हृ दयापर्यंत र क्त पुरवठा पूर्ववत होतो. काही केस मध्ये ऑ परेशन होत नाही आणि ब्लॉ केज वाढून मृ त्यू होतो. हे सगळं टाळण्यासाठी आजच योग्य आहार घ्या, व्यायाम करा आणि आपले शरीर आ रोग्यदायी ठेवा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.