काखेतील काळी पडलेली त्वचा या उपायाने सुंदर व गोरीपान करा..अगदी सोपा उपाय..खास मुलींसाठी

आरोग्य

तुमची त्वचा म्हणजे तुम्हाला कायम नैसर्गिकरित्या चमकती दिसायला हवी. त्यातही जेव्हा गोष्ट अंडरआर्म्सची असते तेव्हा प्रत्येक मुलीला थोडी जास्तच काळजी असते. काखेतील काळेपणा घालवण्यासाठी करा हा उपाय काखेतील केस सतत काढल्याने, वॅक्सिन केल्याने किंवा वेगवेगळ्या बॉडी डियोड्रेंटचा अति वापर केल्याने काखेतील त्वचा काळपट दिसू लागते.

व ती सतत आपण लापवण्याचा प्रयत्न करतो अश्या काळपट पडलेल्या त्वचेवर एखादी क्रीम लावतो किंवा अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात पण कालांतराने हा काळपटपणा वाढत जातो. पण आजचा हा उपायाचा वापर केल्याने 15 दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल चला तर पाहूया हा उपाय कसा बनवायचा.

काखेतील काळपटपणा घालवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यकता आहे टोमॅटो. याचा वापर करून काखेतील काळवंडलेली त्वचा पुन्हा शरीराच्या इतर त्वचेसारखी होते. सर्वप्रथम एक टोमॅटो मधोमध कापून घ्यायचे आहे व हे अर्धे टोमॅटो खि’सून त्याचे ज्यूस तयार करून घ्या आणि त्यात अर्धा चमचा टूथपेस्ट टाका आणि अर्धा चमचा हळद व 1 चमचा एरंड तेल.

हे वाचा:   पायांना गोळे येणे,रात्री अपरात्री पायाचे स्नायू अखडने,पायाला पेटके येणे, यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा.!

आता हे 4 घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. याचा वापर करण्यापूर्वी प्रभावी काखेतील त्वचा  पाण्याने धुवून कोरडी करावी यानंतर आपण कापलेला अर्धा टोमॅटो घेऊन त्यावर आपण बनवलेले मिश्रण घ्या व या टोमॅटोनी काखेतील त्वचेची मसाज करा. 5 मिनिट मसाज केल्यानंतर 15 मिनिटे तसेच ठेवायचे व कोमट पाण्याने धुवूण घ्यावे. हा उपाय आढवढ्यातून 3 वेळा केल्याने तुमची काखेतील काळवंडलेली त्वचा शरीराच्या इतर त्वचेसारखी दिसू लागेल.

जर काळे डाग पडत असतील तर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे साखर आणि लिंबू. हे तुमच्या त्वचेसाठी अप्रतिम स्क्रब आहे. लिंबू रस आणि साखर एकत्र करून तुम्ही साधारण 2 मिनिट्स हा स्क्रब तुमच्या काखेत स्क्रब करत राहा आणि नंतर कोमट पाण्याने तुमचे अंडरआर्म्स धुऊन टाका. हे करण्याने केवळ तुमचे अंडरआर्म्स स्वच्छच नाही होणार, तर अधिक मुलायमदेखील होतील.

हे वाचा:   रस्त्यावर चालत असताना जर अचानक कुत्र्याने चावले तर सर्वात आधी करा हा उपाय; इंफेक्शनची भीती राहणार नाही.!

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.