लाखो रुपयांच्या किमतीची आहे ही एक वनस्पती, गवत समजण्याची चूक करू नका..! १२ रोग मुळापासून बरे !

आरोग्य

मित्रांनो आपल्या आजूबाजूला इतक्या प्रकारच्या वनस्पती आहेत ज्या जणू आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनासाठी आशीर्वादच देत आहेत. आयुर्वेदात या वनस्पतींचा विविध औ’षधे बनवण्यासाठी वापर केला जातो आजच्या लेखात अशाच एका वनस्पती बद्दल सांगणार आहोत.

या वनस्पतीचे नाव आहे कन्हेर. कन्हेर चे फुल हे दिसण्यास खूपच सुंदर असतात. विविध प्रकारच्या पूजेसाठी याचा उपयोग केला जात असतो. अनेक लोक या वनस्पतीला कळहेर असेही म्हणतात. या वनस्पतीचा आपल्या शरीराला भरपूर असा फायदा होत असतो. अनेक लोकांना असणारा मूळव्याधीचा त्रास याने दूर होतो.

जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल तर दवाखान्यात जाण्यापूर्वी तुम्ही एकदा या वनस्पतीचा सहारा नक्की घ्यायला हवा. या वनस्पतीच्या मदतीने तुम्ही तुमचा मूळव्याध कमी करू शकता. मूळव्याध चा पुर्ण त्रास हा या वनस्पतीच्या साह्याने बरा होईल.

हे वाचा:   किडनीची आतून स्वच्छता करण्याचा घरगुती उपाय..मूतखडा 2 mm असो की 20 mm तुकडे-तुकडे होऊन पडून जाईल, किडनीचे सर्व आजार नष्ट होतील !

खरूज, नायटा इत्यादी. प्रकारच्या त्वचेच्या समस्या असतील तर ही वनस्पती खूपच फायदेशीर आहे. जर कधी कुत्रा चावला तरीदेखील ही वनस्पती तुमच्या साठी उपयोगी येणार आहे. कारण या वनस्पतीच्या साह्याने कुत्रा चावल्यास नक्कीच फायदा होईल.

या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत जी आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत. जर आपल्याला एखादी जखम झाली असेल आणि ती लवकर भरून येत नसेल तर या वनस्पतीचा फार फायदा होतो. प्रामुख्याने शुगर च्या पेशंटच्या जखमा भरत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ही वनस्पती वरदानच समजली जाते.

जखम बरी होण्यासाठी या वनस्पतीच्या वाळलेल्या पानांना जखमेवर लावायचे आहे. यामुळे आपली जखम लवकर भरून येईल. जर चेहऱ्यावर पिंपल झाले असतील तर या वनस्पतींच्या लाल फुलांना कुस्करून आपल्या चेहऱ्यावर लावा पिंपल्स जातील.

हे वाचा:   घराशेजारच्या वनस्पतीची 2 पान या पद्धतीने खा; शरीरातील कफ नष्ट होऊन खोकला आणि घशातील इन्फेक्शन सुद्धा होईल गायब.!

या वनस्पतीचे पाने व कडुलिंबाचे पाने एकत्र घेऊन याचा लेप हा मुळव्याध झालेल्या जागी लावावा. असे केल्याने नक्कीच फायदा होईल. मित्रांनो जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक जरूर करा.

मित्रांनो आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित असते. तरी याचा वापर करण्यापूर्वी कृपया एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.