फक्त चारच दिवसात केसांना लांब, घनदाट, मजबूत बनवा; घरातली ही सामान्य वस्तू येईल कामी..महिलांनी अवश्य जाणून घ्या

आरोग्य

मित्रांनो आजच्या या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला खूपच महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला केसां संबंधिची खूपच उपयुक्त अशी माहिती देणार आहोत. एक असा उपाय सांगणार आहोत जो उपाय तुम्ही तुमच्या केसांसाठी केला तर तुमचे केस खूपच मजबूत होतील तसेच एक सुद्धा केस गळणार नाही. केसांची मुळं मजबूत होण्यास हा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करेल.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत ज्या अगदी सहजपणे घरात उपलब्ध असतील. अत्यंत सोपा घरगुती पद्धतीने करता येणारा नैसर्गिक उपाय आहे. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ लागणार आहेत. तांदूळ हे केसांसाठी किती उपयुक्त आहे हे सांगण्याची गरज नाही.

हे वाचा:   ज्वारी, बाजरी, नाचणी..कोणती भाकरी शरीरासाठी चांगली आहे..जाणून घ्या कोणत्या आजारामध्ये कोणती भाकरी उपयोगी आणि कोणती भाकरी टाळावी..

तांदळामध्ये असे अनेक पौष्टिक तत्व असतात जे केसांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन इ, विटामिन के, प्रोटीन असते. हे सर्व पौष्टिक तत्व केसांना लांब बनवतात, मजबूत बनवतात तसेच केस गळतीची समस्या असेल तर त्यापासून सुटका करून देत असतात. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी मुठभर तांदूळ एका वाटीमध्ये घ्यावे.

त्या वाटीमध्ये थोडे पाणी टाकून हे तांदूळ पंधरा मिनिटांसाठी भिजवत ठेवावे. पंधरा मिनिटानंतर हे तांदूळ चांगल्याप्रकारे भिजले जातील त्यानंतर यातील सर्व पाणी काढून घ्यावे. आपल्याला या उपायासाठी हे तांदूळ नाही तर, या तांदळाच्या पाण्याचा उपयोग करायचा आहे. हे पाणी अंघोळीपूर्वी केसांना मूळापर्यंत लावावे.

केसांच्या मुळापर्यंत हे पाणी जाईल याची काळजी घ्यावी त्यानंतर तुम्ही दररोज जो शाम्पू वापरत असाल त्या शाम्पू द्वारे केस धुऊन टाकावे. असे तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा करायचे आहे यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या उपायांबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा.

हे वाचा:   हे खाल्ल्याने आपले केस लवकर पांढरे होतात..जाणून घ्या आणि या पदार्थांचे सेवन टाळा ! केस अकाली पांढरे होण्याची कारणे..

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.