काही लोक प्रकृतीने खूपच नाजूक असतात. थोडेही कष्टाचे काम केले की त्यांना काहीना काही त्रास होऊ लागतो. त्यांना अंगदुखी, डोकेदुखी, कंबर दुखी, पाठ दुखी अशाप्रकारची खूपच त्रासदायक दुखणी सहन करावी लागतात. म्हणुन आजच्या या लेखामध्ये आपण अशा दुखण्याने वरती आयुर्वेदिक उपाय जाणून घेणार आहोत.
ही वनस्पती आहे तरवड. कंबर दुखी, गुडघे दुखी, पाठ दुखी, यांसारखे जर तुम्हाला देखील दुखणे, असेल तुमचे दात मजबूत नसतील, त्याचबरोबर पुरुषांमध्ये वी’र्य कमतरता कमतरतेची समस्या असेल. यावर औ’षधी म्हणून सर्व त्या वनस्पतीचा वापर केला जातो.
जर तुम्हाला अंगदुखी किंवा इतर काही दुखण्याचा त्रास होत असेल तर, या वनस्पतीच्या पानांचा काढा बनवायचा. या काड्या ने दुखण्याची जागा धुऊन काढायची तसेच उकळताना याची जी पाने आहेत त्यांनी दुखण्याच्या जागेवर पुरेसा शेख द्यायचा.
हा उपाय तुम्ही केला तर, तुमचा अंगदुखी चा त्रास फक्त आणि फक्त तीन दिवसांमध्ये पूर्णपणे कमी येईल. या वनस्पतीची पाने आपल्या शरीरातील आखडलेले स्नायू मोकळे करत असतात म्हणून जो काही अंगदुखी चा कंबरदुखी साठी, गुडघेदुखीचा त्रास आहे. तो पूर्णपणे निघून जातो. या वनस्पतीची फुले मधुमेह या रोगास अत्यंत गुणकारी आहेत. त्यामुळे मधुमेह पूर्णपणे बरा करता येऊ शकतो.
ही वनस्पती नक्कीच तुमचा मधुमेह बरा होऊ शकते. मधुमेहासाठी या वनस्पतीची फुले घेऊन त्यांचा काढा तयार करावा आणि हा काढा दररोज एक चमचा या प्रमाणात रोज सकाळी अनोशापोटी घ्यावा. दाता सं’बंधी काही समस्या उद्भवल्या असतील तर, या वनस्पती झाडाची साल घेऊन ती जाळून त्याची पूड तयार करावी. या पुडने दररोज दात घासवेत.
अगदी चार ते पाच दिवसांमध्ये तुमचे दात निरोगी बनतील. दातासं’बंधीत काही आजार असल्यास ते पूर्णपणे बरे होतात.पुरुषांमध्ये वी’र्य कमतरतेची समस्या निर्माण झाले असेल तर, यासाठी या वनस्पतीची फुले आणून ती सावली मध्ये वाळवावी आणि त्यानंतर त्यांची पूड तयार करावे. आणि ही दररोज सकाळी एक कप पाण्यातून घ्यावी. यामुळे नक्कीच ती समस्या पूर्णपणे बरे होईल.
हा उपाय सलग एकवीस दिवस केल्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच येईल.खासकरून अंगदुखी, सांधेदुखी, यांसाठीही गुणकारी अशी वनस्पती आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचे दुखणे पूर्णपणे कमी होते. ही वनस्पती महाराष्ट्र मध्ये भरपूर प्रमाणात आढळते. त्याचबरोबर ही वनस्पती खास करून आपल्याला पडीक जमिनीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. या वनस्पतीच्या पंचगंगा चा वापर हा आयुर्वेदामध्ये खूप जुन्या काळापासून केला जातो.
अशाप्रकारे तरवड या वनस्पतीचे अनेक उपयोग आहेत आपण यांचा लाभ अवश्य घ्यावा. आम्हाला खात्री आहे आमचा हा लेख आपणास जरूर आवडला असणार. आपण आमच्या लेखाला लाईक, शेअर आणि कमेंट अवश्य करा म्हणजे आम्ही अशीच रोज नवीन नवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत जाऊ.
मित्रांनो वरील माहितीही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतानुसार आपणास सांगितलेली आहे तरी कृपया आपण याचा प्रयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद.