जर तुमच्याही कानाचा होल मोठा झाला असेल तर लगेचच करा हा चमत्कारी उपाय..! लगेच परिणाम दिसून येईल..

आरोग्य

सध्याच्या काळात माणसाला कधी कोणती शा-रीरिक समस्या उदभवू येईल हे सांगता येत नाही. हे युग झगमगाट-ग्लॅमर आणि फॅशनचे आहे. लोक सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. दागिने घालण्याची आपली फार जुनी परंपरा आहे. पूर्वीच्या काळी स्त्री-पुरुष दोघेही दागिने वापरत होते. नंतरच्या काळात फक्त स्त्रिया दागिने घालत होत्या.

आता थोड्याफार प्रमाणावर ते पहिले दिवस परत येऊन पुरुषसुद्धा चेन, कडे, अंगठी तसेच कानामध्ये काही आभूषणे वापरू लागले आहेत. मुली तथा महिला खूप विविध प्रकारचे आभूषण व दागिने घालतात. कानाचे झूमके आणि कानातले यामध्येच खूप प्रकारच्या विविधता आल्या आहेत. मुलींना फॅशननुसार छोटे-मोठे कानातले घालयला आवडतात आणि त्यासाठीच त्या कानांमध्ये छेद करुन घेतात.

आता होते काय प्रत्येक वेळी नवीन कानातले आभूषण वापरून, अनेक वेळेला वजनाने जड असे कानातले आभूषण वापरून हळूहळू कानाचा छेद हा मोठा होऊ लागतो. त्यामुळे कुठलेही अभूषण कानामध्ये घातल्यानंतर ते व्यवस्थित दिसत नाही यामुळे अनेक महिला मुली चिंतेत असतात.

हे वाचा:   शॅम्पू मध्ये मिक्स करा हा एक पदार्थ; पांढरे केस कायमचे होतील काळे, दिसेल दुसऱ्याच दिवशी फरक.!

पण जर हे छेद मोठे झाले असतील तरी घाबरण्याची काही गरज नाही कारण आम्ही आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्याने कानाचे मोठे झालेल छेद हे बरीक होतील आणि तुमच्या कानाची परत शोभा वाढवतील. कानाचे छेद हे कमी करण जरूरी आहे. या समस्येचे निवारण म्हणजे सर्वप्रथम कानाच्या छेदाला डॉ’क्टर टेप  लावणे त्यानंंत्तर कानाच्या छेदाला पुर्णपणे दंतमंजनाने भरणे.

कान बाहेरुन निट साफ करुन घ्यावे आणि रात्रभर दंतमंजन असेच ठेवावे. सकाळी उठून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. दंतमंजनामुळे कानाची त्वचा राठ होते म्हणून त्यावर लोशन लावा. या उपायामुळे तुम्ही तुमचे मोठे झालेले कानाचे छेद भरुन पुन्हा एकदा बरीक आणि सुंदर बनवू शकता.

मित्रांनो आम्हाला खात्री आहे हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा. धन्यवाद.

हे वाचा:   फक्त 5 वेळा खा हा 1 पदार्थ; कसलाही मुतखडा असो पूर्णपणे विरघळून जाईल.!