सफरचंद खाल्याने हे ७ आ’जारा पासून कायमचे वाचाल..! हार्ट, लिव्हर, बिपी साठी अतिशय उपयुक्त..बघा फा’यदे

आरोग्य

नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आपण स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी आम्ही रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती देत आहोत. धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे उत्तम लक्ष दिले पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नियमित सकस आहार सेवन करणे , तीन ते चार लिटर पाणी पिणे, जीवनसत्वयुक्त फळे सेवन करणे, शरीराच्या हालचालीसाठी व्यायाम आणि ध्यान करणे.

नेहमी सकारात्मक विचार करणे. यामुळे नक्कीच आपल्याला उत्तम आरोग्य लाभते. नियमित सकस आहारासोबेत एक फळ तरी सेवन करावे. त्यामध्ये नियमित सफरचंद हे एक फळ सेवन केल्यास आपल्याला डॉ’क्टरांकडे जावे लागणार नाही. सफरचंदामध्ये खूप चांगले गुणधर्म आहे. त्यामुळे सफरचंद हे फळ इतर फळांपेक्षा वेगळे आहे. सफरचंद हे फळ जगात सर्वात जास्त प्रमणात सेवन केले जाते. यामध्ये प्रथिने, लोह फायबर , प्रोटीन्स ,कॅल्शियम, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी, व्हिटामिन ए असे काही आपल्या शरीरासाठी पोषक असणारे घटक असतात.

हे वाचा:   कोंबडीच काळीज खाणाऱ्या ९९% लोकांना माहीत नाही ‘ही’ गोष्ट,बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते..

आता आपण जाणून घेवूया सफरचंद हे फळ सेवन केल्याने कोणकोणत्या आजारापासून स्वताचा बचाव करू शकतो. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रोलची पातळी हृदयासाठी हानिकारक असते. त्यामुळे अनेक हृदय विकार निर्माण होतात. सफरचंदापासून बनवलेले व्हिनेगर म्हणजेच सफरचंद सायडर व्हिनेगर एक चमचा ग्लासभर कोमट पाण्यासोबत  साधारणपणे दहा दिवस घेतल्याने आपल्या शरीरातील वाढलेली कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.

नियमित सफरचंद सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणात फायबर मिळतात,त्यामुळे सफरचंद खाल्ल्याने  पचनक्रिया चांगली होते. सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्टता आजाराचा त्रास कमी होण्यसाठी मदत होते. नियमित एक सफरचंद सेवन केल्यामुळे श्वसनाचे काही आजार आणि दमा होण्याची शक्यता कमी होते. सकाळच्या नाश्त्यासोबत सफरचंद सेवन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यसाठी मदत होते.

हे वाचा:   पावसातील चिखल्या दूर करण्याचे हे रामबाण उपाय एकदा अवश्य बघा; उपाय वाचून तुम्हीही व्हाल थक्क.!

सफरचंद नेहमी सालीसह खाल्ले पाहिजे कारण सफरचंदाच्या सालीमध्ये व्हिटामिन ए हा पोषक घटक असतो. जो आपली नजर चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त असतो. सफरचंद खाल्ल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम या पोषक घटकामुळे आपली हाडे आणि दात मजबूत व्हायला मदत मिळते.या सोबतच सफरचंद खाल्ल्याने आपले दात चमकदार होतात.

सफरचंद खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती चांगली होते. नियमित सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेलं विषारी घटक बाहेर पडतात. रिकाम्यापोटी सफरचंद खाल्ल्याने पोटात जळजळ होणे , पित्त होण्याची शक्यातअसते. सकाळी अल्पोपहार घेताना सफरचंद सेवन करणे, आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

उत्तम आ’रोग्य राहण्यासाठी जीवनसत्वयुक्त फळांचे सेवन केले पाहिजे. वरील माहिती आवडल्यास आमच्या पोस्टला लाईक करून शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत नक्की कळवा. धन्यवाद.