मित्रांनो, बरेचसे आ’जार असे आहेत ज्यावर आपल्याकडून वारेमाप खर्च केला जातो. दीर्घकाळ उपचार घेतले जातात पण महागडे उपचार घेतले तरी हे रोग आपला पिच्छा सोडत नाहीत. आयुर्वेदात मात्र अशा समस्यांचे अत्यंत योग्य पद्धतीने निवारण केले जाते. जेव्हा हॉस्पिटल्स नव्हते, गोळ्या औषधं नव्हती तेव्हा आयुर्वेदाच्या मदतीने लोक बरे व्हायचे.
आपल्या संस्कृतीत आयुर्वेदाला खूप महत्व आहे. अक्युप्रेशर आणि ऍक्युपंक्चर या दोन उपचार पद्धती आयुर्वेदासोबत तितक्याच महत्वाच्या आहेत. या उपचार पद्धती चीनमधून आलेल्या आहेत असे अनेकांना वाटते मात्र असं नाहीये. भारतीय आयुर्वेदिक संस्कृतीने हे सर्व काही जगाला दिलेलं एक वरदान आहे आजही ते भारतीय उपचारपद्धतीलाच फोल्लो करतात.
आपण ऐकले वा पाहिले असेल. कुणीतरी बऱ्याच दिवसांपासून आजारी असतो आणि नंतर त्याला एखादी अंगठी वगैरे घातली जाती आणि नंतर लगेचच तो बरा होता. आता सर्वांना ही अंधश्रद्धा वाटेल मात्र असं नाहीये. ज्योतिषी शास्त्राचा अजिबातच या उपायाशी सं’बंध नाहीये.
आपल्या हातामध्ये आणि पायामधे अनेक अक्युप्रेशर पॉंईटस असतात आणि यामुळेच आपल्यातील कित्येकांना अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो. अंगठीचा वापर योग्य रित्या केल्यास आपला हा आजार बारा होऊ शकतो. तांब्याची अंगठी घातल्याने आपल्याला खूपच फा’यदा मिळतो. तांबे शरीरातील वि’षारी घटक बाहेर काढतात.
तांब्याची अंगठी घाल्यामुळे पचनक्रिया देखील सुलभ होते. ऍक्युप्रेशर पॉईंट्स हे आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये असतात. ते नियमितपणे दाबले गेले पाहिजेत त्यामुळे आपल्याला हातात अंगठी घालणे चांगले असते. तांब्याची अंगठी घाल्यामुळे शरीरात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. तांबे घातल्याने आपल्याला शांतात मिळते.सर्वात महत्वाचे म्हणजे याचा हॉ’र्मोनल बॅलेन्ससाठी जास्त फा’यदा होतो.
जर माणसाचा उग्र स्वभाव असेल तर तांब्याची अंगठी घाल्याने आपल्याला शांतता प्राप्त होते. अंगठ्याशेजारील बोटाला आपण तांब्याची अंगठी घालायची आहे. यामुळे पचनसंस्था सुधारते. तांब्याची अंगठी घातल्याने आपल्याला खूपच फायदा मिळतो. तांबे शरीरातील वि’षारी घटक बाहेर काढतात. तांब्याची अंगठी घाल्यामुळे पचनक्रिया देखील सुलभ होते.
तांब्याच्या अंगठीचा अजून एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळी उन्हाळे लागतात त्यावेळी आपणास अत्यंत त्रास होत असतो अशा वेळी आपण कोणत्याही बोटात तांब्याची अंगठी घातली तर उन्हाळ्याचा त्रास हा त्वरित कमी येतो. त्याच बरोबर ओटीपोटावर थंड पाण्याची पट्टी जरूर ठेवावी ही पट्टी आणि बोटात तांब्याची अंगठी या दोहोंमुळे उन्हाळे लागलेले केवळ पाच मिनिटात जातात. हा प्रयोग अवश्य करून पहावा.
मित्रांनो हि माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला जरूर सांगा. आपल्या कमेंट मुळे आम्हाला अशी नवनवीन माहिती देण्यासाठी उत्साह येत असतो.