अशी बेडरूम पती-पत्नी मध्ये आणते तिसऱ्या व्यक्तीला..वास्तूशास्त्रानुसार अशी बेडरूम असल्याने बाहेर अ’नैतिक स’बंध बनवण्याची ओढ वाढते..

अध्यात्म

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे पती पत्नी तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे उध्वस्त होतात. कधी कधी तुमच्या बेडरूममध्ये काही वास्तुदोष असतील काही चुका असतील तर पती इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतात. तर महिलांच्या बाबतीत ही इतर पुरुषांकडे आकर्षित होते तिला त्यांचे आकर्षण वाटू लागतं. बेडरूममध्ये अश्या कोणत्या चूका असतात की ज्यामुळे पती पत्नीचे वै’वाहिक आयुष्य खराब करत. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बेडरूम सं-बंधित काही महत्वाच्या गोष्टी जर तुमच्या पती पत्नीमध्ये तुमचे सं-बंध खराब झाले असतील तुमच्यातील प्रेम आटत चालेले असेल. तर महत्वाची गोष्ट तुमच्या बेडरूममध्ये अरश्यांचा वापर जास्त तर नाही ना हे तपासून पहा. तुम्ही ज्या ठिकाणी झोपता ज्या ठिकाणी तुमचा बेड आहे. त्या बेड ची प्रतिकृती जर एखाद्या आरश्यात पडत असेल तर असा आरसा तात्काळ तिथून हटवा.

किंवा जेव्हा तुम्ही एकत्र येता एकत्र असता तेव्हा तुमच्या दोघांचे प्रतिबिंब जर एखाद्या आरश्यात पडत असेल. तर ते अत्यंत हा’निकारक आणि नकारात्मकता पसरवणारा मनाला जातो. अश्या पती पत्नीचे वै’वाहिक जीवन आणि आयुष्य हे लवकरच तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशाने बरबाद होत. जर तुम्हाला त्या ठिकाणावरून आरसा हटवणे शक्य नसेल तर आपण हे आरसे पडद्याने झाकू शकता.

हे वाचा:   मुली पायात काळा धागा का बांधतात.? यामागील रहस्य जाणून तुमच्याही अंगावर काटा येईल.!

आपले प्रतिबिंब किंवा आपले बेडचे प्रतिबिंब त्या आरश्यात दिसणार नाही याची काळजी घ्या. सोबतच दोन बेड एकमेकांना झोडलेले नसावेत. किंवा एकच बेड आहे आणि दोन गादया एकमेकांना चिटकवून ठेवलेल्या आहेत अश्या प्रकारे जर सुद्धा रचना असेल. तर पती पत्नीतील वैवाहिक आयुष्य खराब बनत. आजचा मुख्य विषय आहे की पती पत्नीच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश कसा होतो आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी जबाबदार असतात.

जेव्हा आपण दिवसभर काम करून थकतो तेव्हा हा थकवा घालवण्यासाठी आणि एकमेकांना एकमेकांचे अनुभव शेअर करण्याची हक्काची जागा निवांत गप्पा मा’रण्याची जागा म्हणजे बेडरूम असते. आणि म्हणून याठिकाणी पतीने किंवा पत्नीने आपली कोणतीही उरली सुरलेली बौद्धिक काम बेडरूममध्ये करू नयेत.

याठिकाणी एकमेकांना वेळ द्यावा जर हे करणं शक्य नसेल. तर वास्तु शास्त्रानुसार किमान जेव्हा आपण दोघे एकत्र येत आहेत तेव्हा आपल्या ऑफिसचे किंवा कामाचे गोष्टी टाळलेल्या चांगल्या असतात. वास्तु शास्त्र अस म्हणत की आपल्या बेडरूमला एकच दरवाजा असावा जर बेडरूमला एकापेक्षा जास्त दरवाजे असतील तर पती पत्नीमध्ये सातत्याने संशयाच वातावरण निर्माण होत. आणि त्यांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येण्यासाठी एक असा दरवाजा कारणीभूत ठरतो.

हे वाचा:   पितृपक्षामध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा.!

जर बेडरूमचा दरवाजा थेट एखाद्या रस्त्यावर उघडत असेल किंवा एखाद्या बागेत उघडत असेल किंवा थेट आपल्या घराच्या बाहेर जर दरवाजा उघडत असेल. तर असा बेडरूमचा दरवाजा पतीला किंवा पत्नीला तिसऱ्या व्यक्तीची ओढ निर्माण करतो. आणि म्हणून एकापेक्षा जास्त दरवाजे बेडरूमला नसावेत.

जर तुमचा असा दरवाजा असेल तर तात्काळ बंद करून तुमच्या बेडरूमला घरातूनच प्रवेश मिळेल हे आपण पाहायला हवे. आणि जर दोन दरवाजे असतील तर त्यातील एक दरवाजा आपण कायम स्वरूपी बंद होईल याची व्यवस्थापना करायला हवी. सुखी वै’वाहिक जीवनासाठी या काही गोष्टींचे पालन आपण आवश्य करा.