४५ वर्षाच्या वयामध्ये पण ती दिसते ३० वर्षाची, बघा हा घरगुती उपाय..सुरकुत्या होतील मूळापासून गायब…

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन उपयुक्त माहिती. या माहिती द्वारे आपण आपला चेहरा इतका फ्रेश, तजेलदार ठेवू शकतो की आपण चक्क वीस वर्षांनी तरुण दिसू शकता. यासाठी करावा लागणारा उपायही अत्यंत साधा आणि सोपा आहे जो तुम्ही सहजासहजी करू शकता.

चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. चेहरा ही अशी गोष्ट आहे जी आपल्या व्यक्तिमत्त्वाची सर्व प्रथम दुसऱ्यावर छाप टाकत असते. म्हणून चेहरा हा जास्तीत जास्त ताजा दिसणे फार महत्त्वाचे आहे.

चला वळूया आजच्या माहिती कडे. आपला चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी तुम्हाला रोज मसाज करायचा आहे. त्यामुळे तुमची त्वचा इतकी तरुण दिसू लागेल की तुम्ही बघतच राहाल. आज मी एक सीक्रेट तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या चेहर्‍यावर वयाच्या आधीच जर सुरकुत्या पडल्या असतील, तर माझा हा उपाय नक्की करून पाहा.

यासाठी आपणाला लागणार आहे बदाम तेल. कोणत्याही ब्रॅंडचे बदाम तेल तुम्ही घेऊ शकता. जर हे तुमच्या त्वचेला चालत नसेल, तर तुम्ही वर्जिन नारळ तेल घेऊ शकता, म्हणजेच असे खोबरेल तेल आपणाला घ्यायचे आहे जे आपण खाऊ शकतो परंतु केसांना जे लावतो ते घ्यायचे नाही किंवा तुम्ही ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता.

हे वाचा:   खोकल्यावर सर्वात प्रभावी औ'षध कितीही भयंकर खोकला लगेच बरा करा छातीतील कफ मिनिटात बाहेर फेका..ऑक्सिजन लेवल वाढेल

प्रथम तुम्हाला बदाम तेलाने, किंवा खोबरेल तेल ऑलिव्ह ऑईल जे काही तुम्ही घेतले असेल त्याने चेहर्‍याचा मसाज करायचा आहे. थोडे थोडे तेल घेऊन बोटांना चोळून ते थोडे गरम करायचे आहे. जिथे तुम्हाला सुरकुत्या जिथे आहेत, तिथे खालून वर तेल लावून हलका मसाज करायचा आहे.

साधारण खालून वर दहा वेळा मसाज एका बाजूला चेहर्‍यावर करायचा आहे. कपाळावर जर तुम्हाला वाटत असेल, सुरकुत्या आहेत, तर खालून वरच्या बाजूला दोन्ही साइडला मसाज करायचा आहे. असे १० वेळा करायचे आहे. हा मसाज तुम्हाला रोज करायचा आहे.

नाकापासून वरच्या बाजूला दोन्ही साइडला तेल लावून पण हा मसाज करायचा आहे. असे १० वेळा करायाचे आहे. आता आणखी थोडे तेल घेऊन हनुवटीपासून वरती दोन्ही बाजूला १० वेळा मसाज करायचा आहे. दोन्ही बाजूने सारखा मसाज करायचा आहे. आता हनुवटीपासून कानापर्यन्त १० वेळा मसाज करायचा आहे. मसाज फक्त बोटांनी करायचा आहे.

हे वाचा:   या ४ घरगुती उपायाने अंगाला सुटलेली खाज झटक्यात होईल बंद; आजच करा हा उपाय.!

जर तुम्हाला डोळ्याभोवती काळी वर्तुळे असतील, तर त्याभोवती तुम्हाला हा मसाज करायचा आहे ह्या मसाजामुळे सुरकूत्यांपासुन सुटका मिळेल. मसाज झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल, तर जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.