लसूण या लोकांसाठी वि’ष म्हणून काम करते..बघा या लोकांनी चुकनही लसणाचे सेवन करू नये..नाहीतर गं’भीर परिणाम होतात..

आरोग्य

मित्रांनो, आपण रोजच्या जेवणामध्ये आपण अनेक प्रकारची कंदमुळे वापरतो. त्यामध्ये कांदा लसूण हे देखील खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. प्रत्येक जेवणात, आहारात लसणाची खूप महत्त्वाचे असते. अगदी साध्या वरण बनवत असताना देखील लसणाच्या फोडणीला आपण खूप महत्व देतो. लसुन आपल्या घरात भाज्यांचे किंवा डाळीचे वाढवण्यासाठी वापरला जातो.

पाण्याविषयी आपल्याला माहीत असलेले फा य दे तोटे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कंदमुळे कच्चे जास्त खाल्ल्याने कोणते परिणाम होतात याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यावरून उद्भवणाऱ्या समस्या देखील जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे का लसूण भारतीय स्वयंपाक घरातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे. ते हजारो वर्षापासून भारतामध्ये वापरले जाते. त्याची चव खूप भन्नाट असते.

हे फक्त स्वयंपाकासाठीचा वापरले जात नसून घरगुती उपचारासाठी लसुन देखील वापरले जाते.करुणा च्या काळात देखील प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लोकांनी लसूण खूप वापर केला होता. पण एखाद्या गोष्टीचे फा’यदे देखील तितकेच चांगले असतात. इतकेच तोटे खूप परिणामकारक असतात. त्याचप्रमाणे लसूण गच्चीवर जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर खूप दुष्परिणाम होतात.

लसुन जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे छातीत ज ळ ज ळ होते. पोटात मळमळणे. उलट्या देखील होतात. यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार. रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्यामुळे छातीत ज ळ ज ळ होते. पोटात मळमळ होवून उलट्या देखील होतात.

हे वाचा:   पित्त ,अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यांचा समुळ नायनाट करा; पित्तशामक चहा आजपासून प्यायला सुरु करा.!

हार्वर्ड मेडिकल स्कूलने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार लसणी मध्ये काही संयुगे असतात. ज्यामुळे आंबटपणा होऊ शकतो. लसूण हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे घटक म्हणून ओळखले जाते. म्हणूनच रक्ताचे पातळ करणारे औ’षध जसे वॉरेफेरीन, ऍस्पिरिन, इत्यादींच्या संयोगाने मोठ्या प्रमाणात लसणीचे सेवन करू नये. त्याचे कारण असे की रक्त पातळ करणारे औ’षध आणि लसुन यांना एकत्रित परिणाम धो’कादायक आहे. त्यामुळे धो का वाढू शकतो.

ग’र्भवती महिला: ग’र्भवती व स्त’नपान देणाऱ्या महिलांनी खावू नये. ग’र्भवती महिलांनी आणि स्त’नपान देणाऱ्या महिलांनी या काळात लसुन खाने टाळावे. कारण ते श्रमाला प्रवृत्त करते. त्यामुळेच स्त’नपान करणाऱ्या मातांनी अधिक लसूण खाणे टाळावे. त्यामुळे दुधाची चव बदलते.

लहान मुलांसाठी: जर मूल लहान असेल तर दररोज त्यांना 300 ग्रॅम लसूण देणे चांगले समजले जाते. मुलांच्या त्वचेवर लसुन चुकूनही लावण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे त्वचेची ज ळ ज ळ होते. इतर प्रकारचे नुकसान होऊ शकते.

स्त्रियांसाठी: यो’नी सं’सर्ग वाढवू शकतो. जर एखाद्या स्त्रीला यो’नीतून सं’सर्ग झाला असेल, त्या महिलेने लसणाचे सेवन करणे मोठ्या प्रमाणात टाळावे. कारण योनीमधून सूक्ष्म ऊतींचे नुकसान करून सं’सर्ग वाढू शकतो.

मानवी यकृत: लिव्हर हा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. लिव्हरला मराठीमध्ये यकृत म्हणतात. अति प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास यकृताला ते चांगले नाही. लिव्हर आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करणे, चरबी चायपचय करणे. प्रथिने चयापचय करणे. आणि आपल्या शरीरातील अमोनिया बाहेर काढणे.

हे वाचा:   केस गळणे संपूर्ण बंद..पातळ केस दाट व लांब करण्याचा सोपा उपाय..अगदी १५ दिवसातच फरक दिसू लागेल..

यासारखे महत्त्वाचे काम यकृत करते. असे विविध कार्य करते. अनेक अभ्यासावरून असे आढळून आले आहे की, लसणी मध्ये एलिसिन नावाचे एक संयुग आढळते. ते मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे यकृतामध्ये वि’षबाधा देखील होऊ शकते.

पुढे आपण रोज लसणीचे किती प्रमाणात सेवन करावे याबद्दल माहिती दिली आहे .घरी बनवलेली भाजीची चव लसून आणखी चविष्ट बनवते. आपण यापूर्वी लसूण भाजी चे नाव ऐकले देखील नसेल. लसूण सगळ्या भाज्यांमध्ये वापरले जाते. लसूण भाजी एक व पूर्ण वेगळी रेसिपी आहे. ती नक्की ट्राय करून पहा.

बदलत्या हंगामानुसार लसुन सेवन केल्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे अनेक रोगांपासून आपले संरक्षण होते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी भाजलेल्या लसणाचे सेवन केल्यास, मधुमेह मुळापासून नष्ट होण्यास खूप मदत होते. त्याचबरोबर आपले अनेक गु प्त रो ग देखील बरे होतात.
लसुन आपली वि’ष्ठा मऊ करते. त्यामुळे आपल्या आतड्यांमधून ती सहज बाहेर पडते.

सकाळी लवकर उठून दोन लसूण खाण्याची सवय स्वतःला लावा. लसुन खाल्ल्यानंतर एक कोमट ग्लास पाणी प्या. लसुन देखील आपले यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते. भाजलेला लसुन खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्‍तदाबाचा त्रास देखील पूर्णपणे कमी होतो.
त्यामुळे याचे योग्य फा य दे त्याचबरोबर तोटे समजल्यास लसुन आपल्या शरीरासाठी एक आयुर्वेदिक वरदानच आहे.