मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे सौंदर्य वाढवण्यात केसाची भूमिका अत्यंत महत्वाची असते,जसेजसे केस गळू लागतात.तसे तसे अनेक लोक उदास होतात, नाराज होतात,आणि त्यावर अनेक उपाय करतात पण त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्यासाठी आम्ही एक अत्यंत परिमाण कारक उपाय सांगणार आहे कि या पाण्याने तुमचे केस तुम्ही धुतले तर हे पाणी तुमच्या केसांसाठी संजीविनी ठरू शकते.
मित्रांनो आपण केस विंचरण्यासाठी बऱ्याच वेळा एकमेकांचा कंगवा वापरतो. मित्रांचा वापरतो किंवा बऱ्याच व्यक्तींच्या घरात किंवा प्रत्येकाच्या घरात सर्वजण एकाच कंगवाने केस विंचरतात.याने केस गळतीचे कारण, मुख्य तिथूनच सुरुवात होते. किंवा हे एक केस गळतीला एक प्रकारच आमंत्रण च आहे अस म्हणायला काही हरकत नाही.
केसांचे गळतीचे मुख्य कारण हेच कंगवा आहे.म्हणून बऱ्याच व्यक्तींचे कारण नसताना केस गळती अचानक होते.ती फक्त या कंगव्या मुळे. त्याचप्रमणे केस गळतीसाठी अनेक कारणे असतात. तसे रात्रीचे जागरण करणे, ता ण त-णाव,अंघोळीसाठी अत्यंत गरम पाणी वापरणे. जे केसावर टाकल्यामुळे केस रुष्ट, कोरडे होतात. आणि केस गळायला लागतात. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बोरवेल चे पाणी वापरले जाते. त्यामुळे देखील केस खूप गळतात.
मित्रांनो यासाठी हे पाणी अत्यंत गुणकारिक असून, हे चीन मध्ये एका संसोधना मध्ये असे दिसून आले कि चीनच्या महिलांचे केस सिल्की शाईणी आणि लांब असतात.याच रह्ष्य काय? याच रहस्य आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे. मित्रांनो हे पाणी बनवण्यासाठी आपल्यला फक्त तांदूळ लागणार आहे. होय एक वाटीभर आपल्यला तांदूळ लागणार आहे.या तांदळाचा उपयोग कसा करायचा आणि हे पाणी कसे बनवायचे आणि या पाण्याने केस धुवायचे आहेत.
हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. आपल्याकडे भात शिजवताना त्यापूर्वी ते तांदूळ धुतले जातात.आणि तांदूळ धुण्यासाठी जे पाणी वापरले जाते ते फेकून दिले जाते म्हणजे त्याचा आपण कुठलाही वापर करत नाही, मात्र मित्रांनो तुम्हाला हे पटणार नाही पण ते पाणी केसांसाठी अत्यंत उपयुक्त असते.
त्या पाण्याचा परिणाम खूप चांगला असतो.आणि त्यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते. केसाच्या सर्व समस्या कमी होतात.या उपायाच्या आपल्यला चांगला परिणाम मिळावा म्हणून आम्ही एक विशिष्ट पद्दत सांगणार आहे.यासाठी आपल्याला साधारणता एक ग्लास पाणी लागणार आहे .आणि एकच ग्लास पाणी वापरून आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला एक वाटीभर तांदूळ संद्याकाळी भिजत घालायाचे आहेत.
हे तांदूळ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत.सकाळी ते फुगून ते मोठे होतील व त्या तांदुळाचा चा अर्क त्या पाण्यामध्ये मिक्स होईल. आणि या पाण्याचा परिणाम आहे तो आपल्यला चांगला मिळेल. आता सकाळी तांदूळ हे बाजूला काढा ,गाळून घ्या व आंघोळ करण्यापूर्वी साधरणात १० मिनिटे अगोदर हे पाणी केसांच्या मुळाला आणि केसाला लांबीला चांगले मालिस करून लावा .त्यानंतर १० मिंनटा नंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे.
आंघोळ करत असताना केस फक्त कोमट पाण्याने धुवायचे आहे ,साबण, शाम्पू इतर कुठलाही पदार्थ वापरायचा नाही. महिलांचे केस खूप गुंतागुंतीचे असतील तर कमी पॉवर चा शाम्पू वापरू शकतात किंवा आर्युवैदिक शाम्पू वापरू शकतात. किंवा वाटिका केस शाम्पू वापरले तरी चांगले .हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस करायचा आहे.
पुरुष सलग दोन ते चार दिवस करू शकतात तुम्हाला दोन ते तीन आठवड्यामध्येच खूप चांगले परिणाम दिसतील. तुमचे केस लांबसडक, चांगले सिल्की ,चमकदार आणि काळे देखील होतील.तसेच अवेळी पांढरे झालेले केस सुद्धा काळे होण्यासठी मदत होईल. हा उपाय सलग २ महिन्यापर्यंत केल्यावर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.हा उपाय आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांना शेअर करा लाईक करा.धन्यवाद.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.