मित्रांनो, एरंड ही वनस्पतीपासून आपल्याला फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त वस्तु मिळतात. याशिवाय एरंडाच्या कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. कारण ही वनस्पती आ रोग्य शास्त्र दृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आयुर्वेदात या एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे.
कारण हे तेल अंगास लावल्यास किंवा पोटात गेल्यास ,आपले डोके व तळ पायांना शांतता मिळते. तसेच या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यामुळे या एरंडेल तेलाचा औ-षधी म्हणून, खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने डोळ्यांची तसेच मूळव्याध आणि खोकला, पोट दुःखी यासारख्या अनेक स-मस्यांवर या तेलाचा वापर केला जातो. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या तेलाच्या वापरामुळे आपल्याला कफ, वात आणि पित्त नियंत्रणात आणण्याचे मदत होते. ही एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे, अनेक औ-षधी बनवण्यासाठी देखील एरंडेल तेलचा वापर केला जातो.
1.सूज कमी करण्यासाठी:- जर अपघातामुळे किंवा पडल्यामुळे तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला सुज आली असेल तर, त्या ठिकाणी एरंडेल तेलाने मालिश केल्यास सुज कमी होण्यास सुरुवात होते.तसेच एरंडेलच्या तेलामध्ये रिकिनो लिक एसिड असल्यामुळे, एका वाटीत हे एरंडेल तेल घेऊन थोडे गरम करून, हलक्या हाताने सुजेच्या प्रभावित जागेवर मालिश केल्यास जर हाता पायाची सुज कमी होते.
2.दुखणे दूर करते:- या आयुर्वेदिक एरंडेल तेल अवयवाची सुज कमी करण्यासोबतच, शरीराच्या स्नायूंमध्ये होणारे दुखीही कमी करण्यासाठी मदत करते. तुम्हाला जर गुडघेदुःखी,मानदुःखी किंवा कोपरच्या स्नायूं दुखत असल्यास, एरंडेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून त्याला गरम करून लावल्यास,दुखणे कमी होते.
3.बद्धकोष्टता आणि पोट साफ होण्यासाठी:- आपल्यापैकी अनेक लोकांना पोटासं-बंधीत अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात.यामध्ये पोट साफ न होणे, तसेच सतत पोटात दुखणे असा सर्व प्रकारच्या पोटास-बंधीत समस्या दूर करण्यासाठी, तुम्ही दररोज रात्री झोपण्याआधी एक चमचा एरंडेल तेल सेवन करावे. तुम्ही याचे सेवन दुधासोबत ही करू शकतात.कारण एरंडेल तेलमध्ये लेक्सटिव नावाचा घटकमुळे पोटाचें सर्व आजार बरे होतात.
4.वजन कमी करण्यासाठी:- बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना लट्टपणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे आपण या बहुगुणी एरंडेल तेलचा उपयोग करून, अनावश्यक चरबी आणि वजन कमी करू शकतो.त्यासाठी दोन ग्लास पाणी घेऊन,ते गरम करून त्या पाण्यात आल्ले टाकून त्याला उकळून ते पाणी एका भांड्यात गाळून त्यामध्ये ग्रीन-टी आणि एरंड तेल टाकुन, हे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी घेतल्यास, वजन कमी होऊ लागेल.
5.सर्दी खोकल्यात एरंडेल तेलाचा उपयोग:- एरंडेल तेल गरम करून ,आपल्या नाकावर आणि छातीवर लावल्यास,आपले नाक गाळण्यास पूर्णपणे बंद होते आणि सर्दी, खोकल्यापासून सुटका होते.
6.चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयोग:- आपण जर चेहऱ्यावरील डाग किंवा मुरूमाने त्रस्त असल्यास, चेहऱ्यावर डाग आल्यावर एक चमचा एरंडेल तेलात थोडासा खाण्याचा सो डा टाकावा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे तेल लावल्याने चेहऱ्यावर असलेल्या मृत पेशी निघून जातात आणि वांग व काळे डाग फिकट होऊन जातात.
7.केसांसाठी एरंडेल तेलचा उपयोग :- केसांच्या आरोग्यासाठी एरंडाचे तेल खूप उपयोगी आहे.कारण यामधील रेसिनो लेईक ॲसिड बरोबर ओमेगा ६ आणि फॅटीऍसिड या घटकांमुळे,आपल्या डोक्यातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे केसांची पौष्टिकता वाढते आणि केस वाढवण्यासाठी मदत मिळेल.
तसेच आपल्या केसात कोंडा झाला असेल तर, एका वाटीत नारळाचे तेलात एरंडेल तेल मिक्स करून, हे मिश्रण योग्य प्रकारे पद्धतीने केसांमध्ये लावल्यास, केसांमधील कोंडा कमी होण्यास सुरुवात होतो. त्याबरोबर केसांमधील आग किंवा खाज बंद होते. रात्री झोपण्याआधी १०-१५ थेंब ऐरंडेल तेल बेंबीत टाकल्यास, पोटादुःखी आणि अपचनची स-मस्या दूर होते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.