मु’तखडाचे ऑपरेशन करण्यापुर्वी हा उपाय करा..किडनी स्टो’न बाहेर पडेल, जोश रात्रभर कायम..वी’र्य प्रचंड वाढेल..

आरोग्य

मित्रांनो फक्त या दोन पानांचा रस, दोन चमचे आम्ही सांगतो त्या पद्धतीने घ्याल, तर तुमचा कसलाही मुतखडा असो तु-कडे होऊन बाहेर पडेल. त्याचप्रमाणे हा रस पुरुषांच्या लैं गि क समस्या पूर्णपणे कमी करतो. वी-र्याचे कमी झालेले प्रमाण प्रचंड वाढवतो. पोट साफ करतो व सर्दी, खोकला कफ पूर्णपणे बरा करतो. आजचा उपाय हा शा-रीरिक दूर्लबता आणि किडनी स्टो न या दोन घटकावर असून यासाठी हा रस आपल्याला बनवायचा आहे.

याची बनवण्याची योग्य पद्धत आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. मुतखडा हा सामान्यपणे चार प्रकारचा असतो. कॅ-ल्शियम ऑब्झॅलेट स्टो न्स, कॅ-ल्शियम फॉस्फेट स्टो’न्स, सिस्टिन स्टो’न्स, यु-रिक अ‍ॅसिड स्टो न्स अशा या चार प्रकारात हा मु’तखडा तयार होतो. या उपयासाठी आपल्याला पहिली वनस्पती लागणार आहे ती म्हणजे तुळस.

प्रत्येकाच्या अंगणामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये तुळस असते. आणि मित्रांनो साधारणत पाच पाने या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व दिले जाते, कारण या तुळशीच्या पानाचा उपयोग हजारो रोग दूर करण्यासाठी केला जातो. म्हणून तुळस वृन्दावन अंगणातच ठेवलेले असतात. तुळशीच्या पानांमध्ये विविध उपयुक्त असे 75 घटक असतात. खोकला,सर्दी, ताप यापासून ते रक्तशुध्दी पर्यंत अशा हजारो रोगावर उपयोगी पडतात.

हे वाचा:   घरात अगरबत्तीचा वापर करताय तर सावधान; कॅ’न्स’रला कारणीभूत ठरू शकते अगरबत्ती.!

तुळशीची साधारणत पाच पाने आपल्याला स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जी दुसरी वनस्पती वापरणार आहे, ती म्हणजे लाजाळू. साधारणता एक चमचा रस निघेल इतकी लाजाळू ची पाने आपल्याला घ्यायचे आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने ही वनस्पती सर्वत्र आढळते.

शहरांमध्ये बागेत. तसेच अनेक व्यक्तींच्या घरी कुंडी मध्ये असते. तसेच त्याचप्रमाणे आयुर्वेदिक दुकानात व ऑनलाइन याच्या पानांचा पावडर विकत घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सुरुवातीलाच तुळशी च्या पानांबद्दल संगितेलेल ते देखील आपण ऑनलाईन विकत घेऊ शकतो. या लाजाळूच्या पानांमध्ये अड्रेनालीन नावाचा घटक असतो. जो मु’तखडा विरगळतो आणि फो-डून बाहेर काढतो.

तसेच हे पुरुषांच्या श रीरातील टे-स्टेस्टेरॉन चे प्रमाण आहे ते वाढवतो. टे-स्टेस्टेरॉन नावाचे हे हा र्मो न पुरुषांना वी र्य वाढ करण्यासाठी तसेच लैं-गिक समस्या साठी अत्यंत महत्वाचे असते. या दोन्ही वनस्पतीची पाने एकत्र घेऊन बारिक वाटायचे आहेत, जेणेकरून याचा आपल्याला रस काढता येईल.

मित्रानो रस निघाल्याच्यानंतर ,तो रोज सकाळी उपाशी पोटी साधारणतः दोन चमचे घ्यायच आहे. रस काढण्यासाठी यात आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचे आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला अर्क,पाण्यात उतरून आपल्याला हा रस वापरता येईल. हा रस घ्यायला सुरुवात केल्यापासून साधारण तीन ते पाच दिवसांमध्ये तुमचा कुठलाही मुतखडा पूर्णपणे निघून पडतो.

हे वाचा:   कसल्याही प्रकारचा यु’रि’न इन्फेक्शन पासून सुटका मिळवण्यासाठी करा हा उपाय; महिलांच्या समस्या सुद्धा होतील दूर.!

पण काही व्यक्तींचा मुतखडा सहज लवकर विरघळत नाही. तो खूप जुना असतो. अशा व्यक्तींचा मुतखडा विरघळण्यासाठी साधारणत हा रस व्यक्तींनी पंधरा दिवसापासून ते दोन महिन्या पर्यंत सलग घेऊ शकतात याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. ज्या व्यक्तिंना लैं गि क समस्या आहे किंवा पुरुषांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीने हा रस सलग दोन महिन्यापर्यंत घ्यायचा आहे त्यांचे हे प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे कमी होतील. असा हा बहुउपयोगी लेख सर्वांना शेअर करा. धन्यवाद.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.