पायाचा घोटा, कोपर, गुडघे व अवघड जागेजवळचे काळे डाग २ दिवसात घालवा..गोरेपान दिसू लागतील; अगदी सोपा घरगुती उपाय..

आरोग्य

बऱ्याचवेळा आपल्या शरीरावरील असे काही भाग आहेत की ज्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि मग बरेच दिवस महिना-महिना वर्षानुवर्षे याच्याकडे लक्ष देत नाही आणि मग तुमचा हाताचा कोपरा असेल किंवा पायाचे घोटे असतील, त्यामध्ये या घोट्याला जे काळपटपणा येतो.

कोपरा काळा होतो, बऱ्याचजणांच्या गुडघ्याला सुद्धा काळपटपणा आलेला असतो . हा काळा डाग आंघोळीत किंवा साबणाने सहजरित्या जात नाही पण त्याच्यासाठी खूप सुंदर असा आयुर्वेदिक उपाय तुमच्यासाठी आहे, सर्व प्रकारचे काळे डाग यामुळे निघून जाणार आहेत त्यासाठी ही सोपी कृती आहे अगदी छोटा उपाय आहे.

एक बाऊल तुम्हाला घ्यायचा आहे , या बाऊलमध्ये एलोवेरा जेल कुठलही तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला कोरफडीचा गर सहज उपलब्ध झाला तर तुम्ही घेऊ शकता, एलोवेराची खासियत ही आहे की ते नॅचरल मॉइश्चरायझर आहे, म्हणजेच त्याच्यामुळे तुमची त्वचा मऊ होते , त्यामुळे जिथे काळी त्वचा पडलेली असेल किंवा अस्वच्छतेमुळे काळी झालेली असते.

घोटा असेल किंवा तुमचा हाताचा कोपर , गुडघे या ठिकाणी हे मॉइश्चरायझर चे काम करणार आहे. तसेच अँटि इं-फ्लामेंटरी असल्याने फंगल इ-न्फेक्शन सुद्धा असेल तर ते सुद्धा निघून जाते. एक चमचा आपण घेणार आहोत. आयुर्वेदामधला राजा या वनस्पतीला म्हटलं जातं, आपण या ठिकाणी घेतलेल आहे.

हे वाचा:   दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करा; दात चांदीसारखे चमकायला लागतील.!

त्यानंतर दुसरी गोष्ट आपण याच्या मध्ये ऍड करणार आहोत ते आहे ग्लिसरीन, जे तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल, चेहरा सतेज ठेवण्यासाठी चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी , एक चमचा ग्लिसरीन आपण आपल्या उपायांमध्ये वापरणार आहोत यामध्ये असे नॅचरल प्रॉपर्टीज असतात की स्किन लाईटेनिं’ग प्रॉपर्टीज आहेत त्या स्क्रीन टॅनिन मुळे तुमची काळी झालेली स्वच्छ होण्यास मदत होते.

त्याचबरोबर नॅचरल क्लिं ज र आणि टोनर असल्यामुळे याच्याने तुमची त्वचा लवकरच चमकदार होईल. हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या, करून घेतल्यानंतर आपल्याला शेवटचा पदार्थ यामध्ये टाकायचा आहे ते म्हणजे लेमन  हा लिंबू जो आपल्या किचन मध्ये उपलब्ध असतो, त्याचा आपल्या आ-रोग्यासाठी खूप सारा उपयोग आहे.

वजन कमी करण्यामध्ये ह’ल्ली सगळेच लिंबू वापरतात, त्याच्यासाठी सुद्धा या लिंबाचे अनेक उपाय असतात . यामधील विटामिन सी मुळे आपल्या त्वचेची कांती तेजस्वी होते, तुमच्या त्वचेवरील काळे डाग सुद्धा यांनी निघून जातात म्हणून याचा सुद्धा आपण एक चमचा रस घेणार आहोत.

हे वाचा:   या वनस्पतीला फक्त कचरा समजू नका; मुळव्याधाचे मुळच नाहीशे करते ही वनस्पती...फायदे बघून आश्चर्य वाटेल

हे तिन्ही पदार्थ 1 चमचा प्रत्येकी घ्या व चांगलं मिक्स करा. तुमच्या त्वचेवरील कोणतेही डाग असुदेत, कुठलेही काळे डाग येणे निघून जाईल, याचा कुठलाही साईड ईफेक्ट नाहीये. हे मिश्रण लावताना कापूस घेऊन पूर्णपणे तो या लिक्विड मध्ये भिजवून घ्यायच आहे, सुरुवातीचे पाच मिनिट थोडं जोरात चांगलं मसाज करून घ्यायचे.

रगडून झाल्यानंतर अर्धा तास ते तसंच ठेवायचं आणि त्यानंतर पाण्याने धुवा, अशी कृती आठवड्यात फक्त पाच वेळा करा तुमचे काळे डाग 100 टक्के निघून जातील. अशा प्रकारे घरच्या घरी हा उपाय नक्की करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.