हातापायाची बधिरता जाईल..मुंग्या येणार नाहीत ! हात व पायाच्या सर्व नसा मोकळ्या..सोपा घरगुती उपाय जाणून घ्या..

आरोग्य

खूप वेळ पाय अकडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षण मानले जाते. परंतु असे जर वारंवार होत असेल तर ते खुप धो-क्याचे मानले जाते.

याशिवाय आपल्या शरीरातील व्हिटामीनची कमतरता असेल तरीदेखील असे होऊ शकते. त्यामुळे आपल्या शरीरात व्हिटामीन वाढवण्यासाठी दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ पनीर, दही तसेच अंडी आणि हिरव्या पालेभाज्या सतत आपल्या आहारात समावेश असल्या पाहिजेत. यामुळे नक्कीच आपल्या श-रीराला फा-यदा होत असतो.

यामध्ये दुसरे कारण म्हणजे आपल्या मानेची नस अडकल्यास ,आपल्या हातापासून किंवा मानेपासून ते पायापर्यंत संपूर्ण अंगाला मुंग्या येत असतात. याशिवाय मधुमेह असणाऱ्या लोकांना तर हा आ-जार अतिशय धो-कादायक मानला जातो. यामुळे हातात मुंग्या येत असतील तर उपचारांबरोबरच डॉ-क्टरांशी योग्य प्रकारे सल्ला घ्यावा.

हे वाचा:   वर्षातून फक्त 3 दिवस प्या; शरीराच्या कोपऱ्यात असलेली जुनी घाण, मळ लगेचच बाहेर फेकली जाईल.!

तसेच तिसरे कारण म्हणजे आपल्या शरीरात थायरॉईड ग्रँथी असल्यास ,थकवा जाणवतो तसेच वजन वाढू लागते त्याबरोबरच हातापायांना मुंग्या येतात. यासाठी वेळीच उपचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुंठ पावडरची आवश्यकता आहे. हा उपाय करताना, ज्या वेळी आपल्या हातापायात मुंग्या येतील त्या वेळी ही पाव चमचा सुंठाची पावडर घेऊन त्यामध्ये एक चमचा मध टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.

ज्या व्यक्तींना मुंग्या येत आहेत अशा व्यक्तींनी हे मिश्रण चाटून खायचे आहे. हा उपाय सलग 7 दिवस करा आणि दिवसातून कधीही केला तरी चालतो. याशिवाय आपल्याला मोहरीचे तेल घेऊन ,हे तेल थोडे कोमट करून, वारंवार मुंग्या येण्याच्या ठिकाणी हे तेल लावावे. याशिवाय आपण गरम पाण्यामध्ये मीठ घालून त्याचा शेख घेऊ शकतो.

याव्यतिरिक्त आपल्या घरातील कच्चा ओवा फक्त अर्ध्या मिनिटा साठी तोंडात ठेऊन ,त्यानंतर तो ओवा चावून चावून खायचा आहे. त्यावर कोमट पाणी प्यावे. तसेच हा त्रास खूप होऊ लागल्यास आपण मोहरीच्या तेलाचा वापर करून आपल्या त्या मुंग्या येण्याच्या भागावर लावल्यास, याचा त्रास कमी होईल.

हे वाचा:   फक्त १ वेळा अंघोळी आधी हे पीठ लावा; वांग,काळे डाग गायब होऊन चेहऱ्यावर नवरीसारखा ग्लो येईल.!

परंतु हे सर्व उपायांमधील एका वेळी एक कोणताही एक उपाय करायचा आहे. तुमचा त्रास नक्की कमी होईल. घरच्या घरी हे आयुर्वेदिक उपाय आपण जर केले तर फक्त तात्पुरता इलाज, आराम नव्हे तर बऱ्याच कालावधीसाठी अवयवांना आराम मिळतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.