सकाळी रिकाम्या पोटी एक विलायची खाल्याने हे 5 रोग मुळापासून होतात बरे..आजच जाणून घ्या..अनेक फायदे होतात !

आरोग्य

विलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहा मध्ये पण विलायची टाकतो. विलायची खाऊन गरम पाणी पिण्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. याशिवाय विलायची कफ, खोकला, अस्थमा, मुळव्याध आणि लघवी मध्ये होणारी ज ळ ज ळ या स-मस्या दूर करण्यासाठी खूप फा-यदेशीर ठरते.

याच्या सेवन केल्यास हृदय आणि घशाला आराम मिळतो. उलटी आणि जीव घाबरणे थांबवते. तोंडाची दुर्गंधी दूर करते. त्यामुळेच ही बहुउपयोगी आयुर्वेदिक गोष्ट आपल्याला प्रत्येक घरात वापरताना पाहायला मिळते. चहा तसेच इतर रेसिपी बनवताना, हमखास याचा उपयोग केला जातो.

याशिवाय अगदी मोठमोठ्या रोगाच्या उपचारांसाठी याचा उपयोग केला जातो. विलायचीचा उपयोग करण्यासाठी ,आपण जर रोज एक किंवा दोन विलायची चावून खाल्ल्याने आपल्याला 5 समस्या दूर होण्यास मदत होईल. यामध्ये प्रामुख्याने पहिली समस्या आपले अपचन दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

आपली पचनसंस्था ही फास्ट फूडचे अति सेवन, याशिवाय तळलेले पदार्थ यामुळे कमजोर बनते आणि परिणामी आपला अपचनाचा त्रास सुरु होतो.यासाठी रोज सकाळी 2 ते 3 विलायची चावून खाल्यास आपली पचनसंस्था मजबूत बनते. तसेच बऱ्याच लोकांना तोंडाचा घाण वास येण्याची, समस्या त्रास देत असते.

हे वाचा:   १०० वर्षे जगण्यासाठी फक्त हा एक नियम पाळा..मरेपर्यंत कोणता आ’जार होणार नाही..औ’षधे गोळ्या विसरून जाल..

तोंडाची दुर्गंधी येणे, यासाठी रोज सकाळी उठल्यावर 2 ते 3 विलायची चावून खाल्यास काही दिवसातच आपली तोंडाची दुर्गधी निघून जाते. याशिवाय तिसरी समस्या म्हणजे, विलायचीमुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. काही लोकांना अभ्यास असतो, तसेच ज्या लोकांना बौद्धिक काम खूप असते, त्या लोकांनी हा उपाय नक्की केला पाहिजे.

त्यामुळे स्मरणशक्ती बऱ्यापैकी वाढण्यास मदत होते. बऱ्याच लोकांना विनाकारण डोकेदुखीचा त्रास होत असतो.काही कारण नसताना डोकेदुखी सुरू होते, मग आपण उपचार म्हणून पेनकिलर सारख्या वेगवेगळ्या औ ष ध गो-ळ्याचा वापर करत असतो. असं करण्याऐवजी,रोज सकाळी एक ग्लास पाणी पिऊन, त्यानंतर काही वेळाने या विलायची खाल्याने हा त्रास थोड्याच दिवसात बरा होईल.

तसेच हा आयुर्वेदिक उपाय तुम्ही तीन महिने केल्यास,तुमचा डोकेदुखीचा त्रास कायमस्वरूपी दूर होईल. तसेच पाचवा आणि खूप महत्त्वाचा उपयोग म्हणजे, ब-याच जणांना किंवा खासकरून तरुण वयामध्ये मुला-मुलींना चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूमचा त्रास असतो. याशिवाय त्वचेचे विकार किंवा गजकर्णचा त्रास असल्यास, सकाळी एक ग्लास पाणी पिल्यावर हा उपाय करा.

हे वाचा:   रोजरोज वरण भात खाणारे एकदा नक्की वाचाच, असा भात खाल्ल्याने शरीरात होत असतात असे काही..

त्यामुळे पिंपल्स अगदी मुळापासून निघून जातील तसेच गजकर्णचा त्रासही दूर होईल.या उपायामुळे सर्व प्रकारचे त्वचारोग नाहीसे होतात. याशिवाय विलायची,आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम ही करत असते.अशा प्रकारचे हे 5 रोग अगदी मुळापासून बरे करण्यास इलायची मदत करते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.