जर तुम्हाला अशी 5 स्वप्ने पडत असतील तर..चुकूनही कोणाला सांगू नका..नाहीतर गंभीर परिणाम होतील !

अध्यात्म

स्वप्न पडणे ही चांगली गोष्ट आहे, ते स्वप्न प्रत्यक्षात घडणे ही त्याहूनही चांगली गोष्ट आहे परंतु स्वप्न शास्त्रानुसार जर ही वेगळी स्वप्न पडत असतील तर विशेष आहे, आणि ही स्वप्ने तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नयेत असे स्वप्नशास्त्र सांगते. कारण प्रत्येक स्वप्नाला ठराविक अर्थ असतो,

जो तुम्ही घ्याल तसा तो निघत असतो. इतकेच नव्हे तर या स्वप्नांना गुपित ठेवल्यास बरेच सारे लाभ आपल्याला होऊ शकतात असे चाणक्य नीती आपल्याला सांगते. त्यामुळे तुम्ही ही अशी स्वप्ने गुपित ठेवली तर तुमच्यासाठी खूप लाभदायी असेल. काही स्वप्ने खूपच गुंतागुंतीची असतात त्यामुळे ती अर्धवट राहतात, काही स्वप्ने झोपून उठल्यावर देखील अगदी स्पष्ट लक्षात राहतात.

बऱ्याचदा आपण इतरांना ती स्वप्नं देखील सांगत असतो की आज मला स्वप्नात असे काही दिसले. जर तुम्ही ही अशी 5 स्वप्नं जर पहिली असतील तर त्याचा जवळचा सं-बंध येणाऱ्या नजीकच्या भविष्याच्या घटनांमध्ये दडलेला असतो, ज्यामुळे ती सत्यात उतरणार असतात म्हणून ती गुपित ठेवणे चांगले असते अन्यथा ते स्वप्न स्वप्नच राहते,

हे वाचा:   घराच्या दरवाजा जवळ ठेवा ही 1 वस्तू; घरात असलेली गरिबी कायमची निघून जाईल.!

जर तुम्ही त्याची वाच्यता बाहेर कुठे केली तर ! जर स्वप्नात तुम्ही निसर्गाच्या खुशीत मन प्रसन्न करून वावरत असाल, मन खुश असेल व आनंदाने नाचत बागडत असाल तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. त्यामुळे हे स्वप्न चुकूनही कोणाला सांगू नका.

जेव्हा स्वप्नात कोणाचातरी मृ-त्यू होतो अथवा स्वतःचं मृ त अवस्थेत बघतो तेव्हा आपण घाबरू नये कारण स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की तुमच्या आयुष्यातील एक मोठं सं-कट टळलं आहे अथवा ते टळणार आहे. त्यामुळे हे स्वप्न जर तुम्ही इतरांना सांगितले तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो व सं-कट ओढवू शकते.

काही वेळी स्वप्नात साप दिसतो, नाग दिसतो तर अशावेळी मनात भीती येते परंतु घाबरण्याचे काहीच काम नाहीये कारण यामुळे तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे. नोकरी व्यवसायात काहीतरी खूपच फायदेशीर गोष्टी घडण्याची शक्यता असते.

हे वाचा:   ही आहे जगातील सर्वात श्रीमंत राशी; वर्ष 2021 ते 2035 पर्यंत खूपच भारी राहील यांचे भाग्य.!

जर स्वप्नात तुम्हाला पाण्यात मासे पोहताना दिसतील, कुणी मासे पकडत असेल, खात असेल किंवा एखाद्या फिश टॅंक मध्ये हे मासे असतील तर नक्कीच तुम्हाला शुभ घटना एका महिन्याच्या आत कानावर येतील. इतकेच नव्हे तर स्वप्नात कोणत्याही ईश्वराचे दर्शन झाले, मंदिर आले तर ते सुद्धा अतिशय शुभकारक मानले आहे.

ज्यामुळे तुमच्या आयुष्यात लवकरच खूप सारा आनंद मिळणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या स्वप्नांना कुणाशीही चर्चा करू नये अन्यथा तुमचं आयुष्य देव देऊनही खडतर बनेल, त्रा सदायक बनेल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.