मागच्या ज’न्मात केलेल्या कर्माची फळ आहेत , हे ३ प्रकारची मुले..म्हातारपणी आई वडिलांना खूप त्रास देतात..

अध्यात्म

पूर्व ज न्माच्या कर्मानुसारच आपल्याला या ज न्मात आई-वडील,भाऊ-बहीण,पती-पत्नी,मित्र, शत्रू जे काही नाते सं-बंध आहे ते मिळतात. कारण या सर्वांना आपल्याला काही द्यायचे असेल किंवा काही घ्यायचे असेल मागील ज’न्माची उधारी बाकी असते. तर आपण पहाणार आहे आपल्या मुलाबाळांच्या रुपात कोण येतात.

तसे तर संतान रुपात आपल्या पूर्व ज-न्मातील कोणीतरी नातेवाईकच ज न्म घेत असतात ज्याला शास्त्रात चार प्रकारे सांगितले आहे.
ऋणानुबंध मागील ज-न्मातील असा कोणी जीव ज्याच्या कडून मागील ज न्मी आपण ऋण घेतले असेल किंवा ज्याचे धन आपण नष्ट केले असेल असा जीव आपल्या घरात आपला संतान म्हणून ज न्म घेतो आणि आपले धन त्याचे आ-जारपण किंवा कोणत्याही वायफळ गोष्टीवर खर्च करणे अश्या प्रकारे नष्ट होत राहते.

पूर्वशत्रू मागील ज-न्मातील आपला एखादी शत्रू त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात संतान म्हणून जन्म घेतो व मोठा झाल्यावर भांडण तंटे करणे आणि आयुष्यात आई-वडिलांना त्रास देणे नेहमी वाईट गोष्टी बोलून त्यांना दुःखी करेणे अपमानित करेणे व त्यांचे दुःख पाहून स्वतः आंनदी होईल.

हे वाचा:   घरात इथे ठेवा हि १ वस्तू; घरामध्ये येईल अमाप पैसा ज्याचा कधी विचार सुद्धा केला नसेल.!

उदासीन पुत्र या प्रकारची संतान आपल्या आई-वडिलांची सेवा ही करत नाही व त्यांना त्रास ही देत नाही त्यांना त्यांच्या परिस्थिती तसेच राहू देतात एकदा विवाह झाला की असे मुले आपल्या आई वाडीलांपासून वेगळे व दूर राहणेच पसंद करतात. सेवक पुत्र मागील ज न्मी जर आपण कोणाची खूप सेवा केली असेल तर असा जीव त्यांच्या वरील सेवेचे ऋण उतरवण्यासाठी या जन्मात आपली संतान म्हणून जन्म घेतो आणि आई-वडिलांच्या सेवेत आपले जीवन घालवतो.

आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपली मुले आपली सेवा करतील असे नाही की या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यांवरच लागू होतात या चार प्रकारामध्ये कोणताही जीव येऊ शकतो जसे आपण एखाद्या गाईची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर ते गाय ही आपला मुलगा किंवा मुलगी बनून येऊ शकते.

जर तुम्ही एखाद्या गाईला आपल्या स्वार्थासाठी दुधासाठी पाळले असेल व तिने दुध देने बंद केल्या नंतर जर तुम्ही तिला सोडून दिले असेल तर ती तुमची ऋणानुबंध संतान म्हणून ज न्म घेईल व आपले कर्ज परत मागेल. जर आपण एखाद्या निरपराध जीवाला त्रा स दिला असेल तर असा जीव आपल्या जीवनात आपला शत्रू बनून येईल व त्याचा बदला घेईल.

हे वाचा:   सकाळी उशिरा अंघोळ करणाऱ्या महिलांनी नक्कीच हा लेख वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

कारण निसर्गाचा हा नियमच आहे की आपण जे काही कर्म करतो त्याची परत फेड आपल्याला या ज-न्मात नाही तर पुढील जन्मात दुप्पट पटीने मिळते. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे पुण्य साठवण्याचे कार्य करा वाईट कर्मापासून दूर राहून सत्कर्म करा व इतरांची सेवा करा इतरांकडून सेवा करून घेऊन घेऊ नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.