सध्या साखरे मुळे गुळाचे महत्त्व हळूहळू कमी होत चाले आहे साखरे प्रमाणे गुळ ही उसापासून बनवला जातो पण तरीही साखरेपेक्षा गुळ हा आ-रोग्यास जास्त फायदेशीर आहे. आज असे गुळाचे दहा फायदे सांगणार आहे जे तुम्ही कधीही ऐकले नसतील जर तुम्ही सलग 7 दिवस गुळ खाल्लात तर अशी कमाल होईल की तुम्ही याचा कधी विचार ही केला नसेल.
भारतीय स्त्रीमध्ये एनिमिया चे प्रमाण जास्त आढळते शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाल्याने एनिमिया सारखे आ-जार उद्भवतात.एनिमिया नष्ट करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर ठरते. काही लोकांना रोजच्या आहारामध्ये दूध पिणे खूप आवडत पण दुधात फॅट जास्त आल्याने दुधाच्या सेवनामुळे वजन वाढते पण हे वजन वाढू नये यासाठी दुधामध्ये गुळ टाकून सेवन करावे.
गुळातील औ-षधी गुणामुळे शरीरातील अशुद्ध रक्त शुद्ध होते गुळामुळे श्वसन प्रणाली,अन्न नलिका,पोट आणि आतडे शुद्ध होतात.
जवळपास 10 लोकांमधील 6 लोकांना सांधे दुखीचा त्रा स होतो आणि थंडी मध्ये ही सांधे दुखी खुप भयंकर रूप धारण करते रोज गुळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास सांधे मजबूत होतात आणि सांधे दुखी पासून अराम मिळतो.
काही लोकांना पचनक्रिया बाबत तक्रारी असतात अपचन,पोटाचे विकार,पोटात भयंकर गॅस होणे यावर हे गुळ उपयुक्त आहे रोज गुळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर ठेवायला आवडतो पण अयोग्य आहार आणि आहारातील साखरेच्या प्रमाणेमुळे चेहऱ्यावरील तेज नाहीसे होत आहे गुळाच्या सेवनाने चेऱ्यावर तेज येते आणि चेऱ्यावरील पिंपल्स ही कमी होतात.
वातावरणातील बदल यामुळे सर्दी,खोकला आ-जार बळावतात सर्दी,खोकला झाल्यावर गुळाचा लाडू किंवा गुळ चहा मध्ये टाकून पिल्याने आराम मिळतो. काही लोकांना हायब्लडप्रेशर चा त्रा स असतो दररोज गुळाचे सेवन केल्याने हायब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. रोजच्या आपल्या आहारात 2 ते 3 चमचे गुळ खाल्याने शरीरातील थकवा दूर होतो आणि एक उत्साह निर्माण होतो.
जर दम्याचा त्रास असल्यास घरी गुळ आणि काळ्या तिळाचे लाडू बनवून खाल्यास अराम मिळतो. सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो. गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.
गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल. तर हे आहेत गुळाचे दहा फायदे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.