महाभारतामध्ये एक सेनाप्रमुख द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास यु-द्धात हरवून त्याचे अर्धे राज्य घेतल्यामुळे द्रोणाचार्यांचा व ध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने राजा द्रुपद ने एक यज्ञ आयोजित केला. त्या यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व दृष्टद्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती.
द्रुपदची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत. द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा द्रुपदने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक स्वयंवर आयोजित केला होता. पांडवांची पत्नी द्रौपदीबद्दल सर्वांना माहित आहेच. द्रौपदी एक अ ग्नी कन्या आहे. राजा द्रुपदने आपली कन्या द्रौपदीसाठी स्वयंवर आयोजित केला होता, ज्यात पांडवांमधील अर्जुनने हा स्वयंवर जिंकला होता.
पण माता कुंतीच्या एका चुकीमुळे द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी झाली. ही चुक म्हणजे जेव्हा 5 पांडव हे पाच भाऊ लहानपणी पासून जे काही आपल्या भिक्षेत मिळत होते ते माता कुंतीकडे आणुन देत होते आणि माता कुंती ते समान 5 पांडवांना वाटत होती. त्याच प्रमाणे हा स्वयंवर जिंकुन अर्जुनाने द्रौपदीशी विवाह केला आणि तिला घरी घेऊन आल्यावर माता कुंती पुजेत मग्न असल्यामुळे तिने रोजच्या प्रमाणे जे काही आहे ते 5 जनात वाटून घ्या असा आदेश दिला.
पाच पांडवांनी द्रौपदीप्रमाणेच आपला ध र्म मानला. यामुळे पाच भाऊ त्यांच्या मागण्यांबाबत मौन बाळगले. जेव्हा कुंती देवीने पाहिले तेव्हा तिलासुद्धा खूप वाईट वाटले होते. पण जेव्हा अस्वस्थ राजा द्रुपदने माझी मुलगी 5 पुरुषाबरोबर विवाह करणे शक्य आहे का? असा सवाल केला असता महर्षीं व्यास यांनी त्याना सांगितले.
द्रौपदीचे हे गेल्या ज-न्मातील भोग आहेत. स्वयं भगवान शिव यांनी तिचे 5 लग्न होतील असे सांगितले होते. त्यांचा निर्णय कधीच चुकीचा नसतो. यानंतर द्रौपदीचे 5 पांडवबरोबर लग्न झाले आणि त्यामध्ये पहिले लग्न जेष्ठ भाऊ युधिष्ठिर याच्याशी झाले आणि त्याने पहिल्या रात्री सभागृहात तिचा पत्नीध-र्म निभावला.
मग दुसऱ्या दिवशी भीमबरोबर लग्न केले आणि त्याबरोबर द्रौपदीने आपले पत्नीकर्तव्य बजावले. अशाप्रकारे द्रौपदीचे अर्जुन, नकुल आणि सहदेव यांच्याशी लग्न झाले. पण पांडवाना वारस मिळण्यासाठी द्रौपदी ही एक पांडव बरोबर एक वर्ष राहील असा सल्ला श्री कृष्ण यांनी सांगितला.
प्रत्येकाकडे तिने समान वर्षे राहावे या काळात इतरांनी तिच्याकडे जाऊ नये, तसेच जो जाईल त्याने बारा वर्षे वनवास भोगावा असे ठरले. पण काही कारणामुळे अर्जुनाला या प्रकारच्या चुकीबद्दल वनवास भोगावा लागला. असे मानले जाते की द्रौपदी ही काय साधारण मुलगी नव्हती, तर ती एक ज्वा’ला होती. धा’र्मि-क कथांमध्ये द्रौपदीचे व’र्णन दैवी मुलगी म्हणून केले जाते. तिचा ज’न्म सामान्य मार्गाने नव्हे तर ह वन कुं’ड’च्या आ-गीने झाला होता.
आयुष्यभर कु मा’री राहण्याचा आशीर्वादही तिला मिळाला होता. या वरदानामुळेच द्रौपदी आपल्या सर्व पतींना समान वा-ग’णूक देण्यास स’क्षम होती. द्रौपदी सदैव कु मा’री राहू शकत होती, त्यामुळेच सर्व पतीस-मवेत ती पत्नी ध’र्म नि’भावत होती.
भगवान श्रीकृष्ण द्रोपदीचे खरे मित्र होते- द्रौपदी भगवान श्रीकृष्णाला तिचा खरा मित्र, सहकारी आणि भाऊ मा’नत असत. सं’कटाच्या वेळी द्रौपदीबरोबर उभे असणारे फक्त श्री कृष्ण होते. जेव्हा दुर्योधन द्रौपदीला नि र्व’स्त्र करण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनीच तिचे र’क्षण केले.