आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे गरजेचे असे घटक नसले, तर ‘डीव्हीटी’ नावाचा आ-जार होतो. आपल्या शरीरात जर प्रोटीनची मात्रा कमी असेल तर रक्त गो-ठते. याची कारणे प्रामुख्याने जास्त पाणी न पिणं, डिहायड्रेशनमुळे रक्त गोठणं, तसेच एकाच स्थितीमध्ये जास्त वेळ बसून पाय न हलवल्यास त्यामुळे त्या व्यक्तीच्या पायाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते.
काही लोकांना जास्त वेळ उभं राहण्याची सवय असते किंवा सातत्यानं बसून काम करण्याच्या स्थितीमुळे रक्तवाहिन्या फुगतात. त्यामुळे पेशंटला ‘डीव्हीटी’ हा आ-जार होतो. उच्च रक्तदाब आणि त्यामुळे होणारी हृदयविकाराची परिस्थिती अनेकांना त्रा-सदायक ठरते. सर्वच लोक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यासं-बंधीच्या रक्ताच्या तपासण्या करायला सुरुवात करतात.
पण आपल्या दैनंदिन आहारात आपल्या वयोमानानुसार योग्य बदल घडवून आणला पाहिजे. तसेच रोज एक तास मॉर्निंग वॉक करून हृदयविकाराचा धो का कमी करता येतो. तसेच काही घरगुती आयुर्वेदिक उपायांनी हा हृदयविकाराचा धो का आपण कमी करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तूची गरज लागणार आहे.
त्यापैकी पहिला आलं म्हणजेच अद्रक लागणार आहे. कारण यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच आपले वजन कमी होते आणि रक्तामधील वाढलेले कोलेस्टेरॉल शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच यामुळे आपले रक्त पातळ होते व रक्तदाब वाढण्याचा धो का कमी होतो.
असा या आ-रोग्यदायी अद्रकचा दोन चमचे रस लागणार आहे. तसेच दुसरा घटक लिंबू लागणार आहे. यामध्ये पोटॅशियमचा हा घटक भरपुर प्रमाणात असतो तसेच आपले रक्तदाब नियंत्रित करून योग्य समतोल राखते. विशेष म्हणजे लिंबूचा रस शरीरातील वि षा री घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतो.
या उपयासाठी साधारण दोन चमचे रस यामध्ये टाकायचा आहे. तसेच लिंबुच्या आंबट चवीमुळे आल्याच्या रसाचा तिखटपणा आणि उग्र वास कमी होण्यास मदत होते. यानंतर या उपायासाठी मध लागणार आहे पण जर तुम्हाला मधुमेहाचा त्रा स असेल तर याचा वापर करू नये.
आपल्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्यावर यावर मध हे अत्यंत गुणकारी मानले जाते. एक चमचा मधाचा वापर या मिश्रणात करायचा आहे. तसेच दैनंदिन आहारामध्ये आपण लसूण चटणीचा वापर केल्यास रक्त पातळ होते. आपण तयार केलेल्या मिश्रणाचे रोज दोन चमचे रस जेवणानंतर घ्या, असा उपाय केल्यानंतर रक्तातील क्लोरेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते.
तसेच रक्तदाब नियंत्रणात येतो आणि हृदयविकाराचा धो का कमी होतो. तसेच निरोगी व्यक्तीने आठवड्यातून दोन दिवस व रक्त पातळ होण्याची औ-षधे घेणाऱ्या लोकांनी आठवड्यातून तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.