आजच्या रोजच्या जीवनातील पुरुषाच्या किंवा स्त्रियांच्या बऱ्याच स-मस्या असतात, त्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय साधा व घरगुती प्रभावी उपाय आयुर्वेदात सांगितला आहे. बर्याच स्त्रियांना विविध प्रकारच्या स-मस्या, पुरुषांना न पुं स क त्वा चा त्रा-स असतो त्यामध्ये वं-ध्यत्वाची स-मस्या येते. आपल्या मानवी जीवनामध्ये या गोष्टी खुप महत्वाच्या असतात.
तसेच या गोष्टी सहसा लोक कोणाला सांगण्यासाठी धा ड स करत नाहीत परिणामी या समस्या खुप मोठ्या प्रमाणावर त्रा’स देऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने काही महिलांमध्ये वं-ध्यत्वाची स-मस्या असेल किंवा मुलींमध्ये मा-सिक पा’ळीच्या स-मस्या असतील त्याचबरोबर ग-र्भ पा’त होण्याची स-मस्या, पा’ळी मध्ये पोटामध्ये दु-खणे किंवा अं’गावरून पांढरे पाणी जाणे इत्यादी ज्या महिलांच्या स-मस्या दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय मदत करतो.
याचबरोबर विशेषता पुरुषांमध्ये ज्या विविध प्रकारच्या असणाऱ्या स-मस्या दूर होतात.तसेच शु-क्रा’णूं’ची संख्या वाढण्यास मदत होते आणि हेल्दी शु-क्रा’णू निर्माण होतात. ज्यामुळे वडील होण्यामध्ये अडचणी येतात त्या स-मस्या दूर होतात. या उपायांना आयुर्वेदामध्ये खुप मोलाचे महत्त्व आहे , या उपायासाठी आपल्याला घरातील फक्त दोन तीन घटक लागणार आहेत.
या आयुर्वेदिक औ-षधासाठी आपल्याला पहिली गोष्ट ती म्हणजे गाईचे तुप लागणार आहे. हे घरी नसेल तर आपल्याला मेडिकलमध्ये सहजरीत्या मिळतं. हे गाईचे तूप पन्नास ग्रॅम घेऊन त्यामध्ये दहा ग्रॅम हिंग वापरायचा आहे. हे हिंग खुप आयुर्वेदिक असून याचा वापर विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये केला जातो. कारण हिंग हे आ-रोग्यासाठी खूप फा-यदेशीर मानलं जातं.
हिंगामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोहाचे प्रमाण अधिक असते, कॅरोटीन असतं आणि सर्वात महत्वाचा घटक असतो तो असतो आंबेलूक-क्यारॉन हा घटक असतो त्यामुळे या सर्व स-मस्या दूर करण्यासाठी मदत होते. तसेच हिंगामुळे पोटातला वायू आणि म ज्जा तं तू ला चालना मिळते.
हिंग तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. यानंतर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी झोपण्याच्या आधी करायचा असून हे तयार केलेले तुपाचे मिश्रण अर्धा ग्लास दुधामधून रोज घ्यायचे आहे. हा उपाय तुम्ही महिलांसाठी, पुरुषांसाठी करत असाल तर याच पद्धतीने करायचा आहे फक्त जर 15 वर्षाच्या आतील मुली असतील व त्यांना जर मा-सिक पा’ळीची तक्रार असेल या मिश्रणाचे प्रमाण अर्धा चमचा ठेवा.
तसेच संध्याकाळी झोपण्याच्या आधी दहा ते बारा मनुके तांब्याच्या भांड्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. कारण या भांड्यात मनुके भिजत घातल्याने त्यामध्ये तांबे धातूचे गुण उतरतात. हे मनुके सकाळी उठल्यावर खायचे आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांना मजबुती मिळते. त्याचबरोबर हा उपाय करताना काही पथ्य पाळने आवश्यक आहे.
हा उपाय 25 दिवस सलग करा, यावेळी तुम्हाला चहा किंवा कॉफी घेणं बंद करायच आहे. तसेच मैद्याचे पदार्थ आणि गोड पदार्थ खाणे बंद करायचे आहे तसेच दा-रू आणि शीत पे’य देखील सर्व प्रकारच्या गोष्टी सेवन करू नयेत. हा उपाय सलग 25 दिवस केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.