सध्या आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचे खूप तरुणांचे स्वप्न असल्याचे पाहायला मिळते , परंतु आयएएस, आयपीएस होणे इतके सोपे नाही कारण त्यासाठी यूपीएससीची परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात मात्र यश मोजक्याच उमेदवाराना प्राप्त होते.
तसेच अयशस्वी उमेदवारही प्रयत्न करत राहतात. जेव्हा एखादा उमेदवार यूपीएससीच्या तिसर्या टप्प्यात पोहोचतो तेव्हा मुलाखतीत अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. वास्तविक, उमेदवाराच्या बुद्धिमत्ता चाचणीबरोबरच तिसर्या टप्प्यात विचारल्या गेलेल्या प्रश्नांद्वारेही त्याच्या युक्तिवादाची आणि वृत्तीची चाचणी घेतली जाते.
प्रश्न- असा कोणता प्राणी जो दूध आणि अंडी दोन्ही देते?
उत्तर- या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे प्लॅटीपस, ते दूध आणि अंडी दोन्ही देते.
प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे ज्याची हिवाळ्यामध्ये जास्त आवश्यकता असते परंतु उन्हाळ्यात ती जास्त प्रमाणात मिळते?
उत्तर- हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची गरज जास्त असते पण उन्हाळ्यात सूर्यप्रकाश जास्त असतो. म्हणूनच योग्य उत्तर म्हणजे सूर्यप्रकाश.
प्रश्न- असे काय आहे जे लिहितो परंतु पेन नाही, चालतो पण पाय नसतो, टिक टिक करतो परंतु घड्याळे नसतो ?
उत्तर- या प्रश्नाचे अचूक उत्तर टाइपराइटर आहे.
प्रश्न- जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस कोणत्या देशात आहेत?
उत्तर- भारत एक असा देश आहे जिथे जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस आहेत.
प्रश्न- शरीराचा कोणता भाग बालपणापासून म्हातारपणापर्यंत वाढत नाही?
उत्तर: डोळे.
प्रश्न- असे काय आहे जे पाणी पिल्यानंतर म’रून जाते?
उत्तर- पाणी हे जीवन आहे तरीही, तहान जी पाणी पिल्यानंतर मरते.
प्रश्न- हाताचा स्पर्श होताच मरण पावणारा प्राणी कोणता आहे?
उत्तर- जर आपण टिटोनी बर्ड ला स्पर्श केला तर त्याचा मृत्यू होतो.
प्रश्न- असा कोणता प्राणी आहे ज्याचा मेंदू आपल्या शरीरापेक्षा मोठा आहे?
उत्तर- मुंगी असा जीव आहे जिचा मेंदू आपल्या शरीरापेक्षा मोठा असतो.
प्रश्न- अशी कोणती गोष्ट स्त्री सर्वाना दाखवत फिरते आणि पुरुष मात्र ती गोष्ट लपवून फिरत असतो ?
उत्तर- याचे उत्तर जेवढे अवघड दिसते तितकेच सोपे आहे. पर्स. कारण स्त्री नेहमी पर्स दाखवून चालत असते पण माणूस त्याचे पाकीट लपवून फिरतो.