दिनांक 10 जून रोजी 2021 वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागत आहे ज्योतिष शास्त्रा नुसार या ग्रहनाचा या 12 राशीवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून काही राशीसाठी हा ग्रहण अतिशय शुभ ठरणार आहे. ग्रहनाच्या शुभ प्रभावने या दोन राशीचे भाग्य चमकणार असून 4 राशींच्या लोकांच्या जीवनात राजयोग येणार आहे. जोतिष शास्त्रा नुसार ग्रहन विशेष महत्वपूर्ण मानले जाते. हे ग्रहण वलय आकार ग्रहण असेल.
हे ग्रहण वृषभ राशीत मृग नक्षत्रात लागणार असल्यामुळे या 6 राशीवर ग्रहनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव पाहण्यास मिळणार आहे. सूर्य ग्रहनाचा दिवशी वैशाख महिन्यातील अमावस्या म्हणजे भवका अमावस्या आहे अमावस्या आणि सूर्य ग्रहण हे अतिशय शुभ असून. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या राशींचे भाग्य चमकणार आहे हा काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो.
दिनांक 10 जून रोजी 1 वाजून 41 मिनिटांनी ग्रहनला सुरुवात होणार असून संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे. हे ग्रहण उत्तर अमेरिका,कोरिया,उत्तर कॅनडा या भागामध्ये मुख्य रूपाने दिसणार असून भारतात मात्र हे आंशिक स्वरूपात दिसणार आहे त्यामुळे भारतात या ग्रहनाचा भेद किंवा सुतक पाळण्याचे काही कारण नाही किंवा सुतक पाळले जाणार नाहीत.
तर पाहू सुर्य ग्रहण आणि अमावस्याचा शुभ प्रभाव कोणत्या भाग्यवान राशीच्या जीवनाला एक सकारत्मक वाटचाल घडवून आणणार आहे. मेष राशीवर ग्रहनाचा अतिशय सकारत्मक प्रभाव पाहण्यास मिळेल आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्या साठी लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक स-मस्या आता समाप्त होणार आहेत आपल्या उदयोग, व्यापार व करियर वर याचा अतिशय सकारत्मक प्रभाव पाहण्यास मिळणार आहे. आपल्या कमाईत वाढ होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनावर याच अतिशय शुभ परिणाम दिसून येईल संसारिक सुखात वाढ होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहे.
यानंतर आहे मिथुन राशी या राशीवर राजयोगाचे संकेत आहेत या राशीच्या लोकांना त्यांचे भाग्य खूप साथ देणार आहे आपली आर्थिक क्षमता मजबूत होईल या काळात आपल्या जीवनात अचानक धन लाभाचे संकेत आहेत आपले मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे मा-नसिक ता-ण त णा व दूर होईल.
यानंतर आहे सिंह राशी भगवान शनी देव हे सिंह राशीचे स्वामी आहेत आपल्या राशीवर सूर्य ग्रहनाचा अतिशय शुभ प्रभाव पडणार असून करियर मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक स-मस्या, परेशानी आता दूर जाणार आहे. धन, संपत्ती, सुख, समृद्धी मध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होणार आहे वै-वाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत.
यानंतर आहे वृश्चिक राशी दिनांक 10 जून येणारे ग्रहण वृश्चिक राशी साठी अतिशय लाभ दायक ठरणार आहे या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे सूर्य ग्रहनाचा अतिशय शुभ परिणाम हा आपल्या राशीवर पडणार असून भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे उद्योग व्यवसायचा विस्तार घडून येणार आहे बरेच दिवसा पासून आपले अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकते.
यानंतर आहे धनु राशी या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी पैश्याची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहे या काळात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. यानंतर आहे कुंभ राशी आपल्या मान सन्मानात वाढ होणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत या काळात मनावर असणारा मा-नसिक ता ण त-णाव, भय भीतीचे प्रमाण कमी होणार असून पण आत्मविश्वासात वाढ होणार आहे करियर विषयी एक मोठी बातमी कानावर येऊ शकते.
तर उर्वरित ६ राशींचे राशीफल हे संमीश्र राहिल. काही राशींना राहू आणि शनी यांमुळे त्रा स होण्याची देखील चिन्हे आहेत. पण वरील या ६ राशींचे भाग्य श्री शनिदेव उजळवणार आहेत हे मात्र नक्की..