१० जून: शनी जयंती महासंयोग, करा या वस्तूचे दान..मिळेल प्रत्येक कामात यश..सर्व साडेसाती, संकटे, अडचणी त्वरित दूर होतात

अध्यात्म

हा एक शनी देवाचा उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल. आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडचणी संपून जातील. हा उपाय आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी करायचा आहे या वर्षीची शनी जयंती फार दुर्मिळ असा संयोग बनून अली आहे. यावर्षी शनी जयंती 10 जून 2021 रोजी साजरी केली जाणार आहे.

या दिवशी शनी जयंती बरोबरच आदल्या दिवशी म्हणजे 9 जून 2021 रोजी दर्श अमावस्या आणि 10 जून ला भावुक अमावस्या देखील आहे अमावस्या 9 जूनला दुपारी 1 वाजून 57 मिनिटाला सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 10 जूनला 4 वाजून 21 मिनिटा पर्यंत असणार आहे. या दिवशी बुध, मंगल, राहू यांचा तिगृही योग बनत आहे.

तसेच केतू बरोबर शनीची उपस्थिती असल्याने याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आपल्यावर पडणार आहे. खास करून अश्या लोकांवर ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा जन्म कुंडली मध्ये शनीची महादशा, अंतर दशा किंवा शनीच्या खराब स्थितीमुळे ज्यांना जीवनामध्ये स-मस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हे वाचा:   रस्त्याने जात असताना या २ गोष्टी सापडल्या तर तुमची गरिबी गेलीच म्हणून समजा.!

तर या शनी जयंतीच्या खास अश्या दुर्मिळ संयोगावर हा उपाय करून शनी पिढा शांत करण्याची संधी आपण सोडू नये. हा उपाय फारच सोपा परंतु अत्यंत गुणकारी व फारच लाभकारक असा हा उपाय आहे. ही शनी जयंती सर्वात सिद्धी योग्य घेऊन आली आहे हे अमावस्या रोहिणी नक्षत्र आणि चंद्राच्या वृषभ राशीच्या उपस्थिती मध्ये येत आहे.

या दिवशी मुख्य अमावस्याच्या दिवशी म्हणजे 10 जून रोजी सर्वात्र सिद्धी योग सूर्योदया पासूनच सुरु होईल. या दिव्य योगावर शनी देवांचा हा उपाय केल्याने जातकाला सर्वात सिद्धी प्राप्त होते त्याच्या सर्व समस्याचे निवारण होते शनी देवांच्या कृपेने त्याला प्रत्येक कामात यश मिळायला लागते या दिवशी शनी देवांची आराधना केल्याने अतिशय शुभ फळाची प्राप्ती होते.

तर या दिवशी शनी देवांची कृपा प्राप्त करण्यासाठी एखादे स्टील किंवा लोखंडाचे भांडे मग ते कोणत्याही आकाराचे असुद्या असे स्टील किंवा लोखंडाचे भांडे व थोडे साबुत काळे उडीद किंवा थोडे काळे तीळ यांचे दान करावे या छोट्या उपायाने शनी देवांची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होईल.

हे वाचा:   A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती असतात अशा स्वभावाच्या; जाणून घ्या त्यांच्याबद्दल बरंच काही.!

तसेच ज्या व्यक्तींना पैश्या सं-बधित स-मस्या असतील अश्या लोकांनी यादिवशी हनुमंतांना बेसनाच्या लाडूचा अथवा हलव्याचे भोग लावावा नैवेद्य दाखवावा असे केल्याने आपल्या जीवनामध्ये आर्थिक संपन्नता येईल. हा उपाय फार सोपा आणि साधा पण अत्यंत लाभदायक असा उपाय आहे या उपायामुळे आपल्याला प्रत्येक कामा मध्ये यश येईल आणि आपल्या जीवनातील स-मस्या संपून आर्थिक संपन्नता येईल तर आवश्य हा उपाय आपण करून पहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.