फक्त 1 कांदा 3 दिवसांत केसांच्या सर्व समस्या संपवतो..लांबसडक, घनदाट, मजबूत केस बनण्यासाठी असा करा वापर.

आरोग्य

सौंदर्य अधिक खुलवण्याचं काम आपले केस करत असतात, आपले केस हे काळेभोर, सुंदर, दाट, लांबसडक असावेत असे सर्वांना वाटते, ज्यांची अनुवंशिक वाढ असते त्यांनाही हल्ली प्रदूषणामुळे केसांच्या स-मस्यांना सामोरे जावे लागत आहे. केस गळतीसाठी हा एक नैसर्गिक उपाय जो घरच्या घरी करता येईल व त्याचा परिणाम सुदधा चांगला आहे.

याने तुमचे केस गळणे आयुर्वेदिकरित्या बंद होईल. हा उपाय करण्यासाठी कांदा लागेल. कांदा हा केसांच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. याचा रस तुमची केस गळती थांबवतो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असते, त्याने तुमचे केस लांब होण्यास मदत होते. एक कांदा घेऊन तो बारीक चिरून तो मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस फक्त गाळणीच्या साहाय्याने घ्या.

केस पांढरे होणे, गळणे, पातळ होणे, केसांची योग्य वाढ न होणे यासारख्या अनेक समस्या या नैसर्गिक उपायाने दूर होण्यास मदत होते. घेतलेल्या रसामध्ये 7 ते 8 लिंबुचे थेंब टाकून घ्या. कारण लिंबुने केसातील कोंडा कमी करण्यासाठी मदत होते आणि कांदाच्या रसामध्ये व्हिटामीन ए, बी, सी असतात.

हे वाचा:   हा पदार्थ १/२ चमचा ७ दिवस नेहमी घ्या; आयुष्यात पुन्हा कधीच मूळव्याध होणार नाही.!

जे केसांना पोषक असतात. यानंतर यामध्ये आपले रोजच्या वापरातील केसांना लावायचे तेल मिक्स करून घ्या पण हे तेल नारळाचे असले पाहिजे तसेच स्वच्छ असायला हवे. आपण लहानपणापासून पाहतोय की या नारळाचे तेल खुप उपयोगी आहे. आपले आजी आजोबा पण आपल्याला सांगत, की केसांना फक्त नारळाचे तेल वापरायचे.

याने केस मजबूत आणि दीर्घकाळ काळे राहण्यास मदत होते. हे मिश्रण तयार केल्यावर आपण अंघोळीच्या अगोदर कमीतकमी 10 मिनिटे आधी केसांच्या अगदी मुळापासून लावा म्हणजे हा रस सर्व केसांच्या पेशींपर्यंत पोहोचेल. या कांदाच्या रसाने जास्तीत जास्त मसाज करा, तितकाच हा उपाय परिणामकारक ठरेल.

याने तुमचे केस पांढरे होणे, सतत तु-टणे, पातळ होणे या समस्यांना पूर्णविराम मिळतो. तसेच काही वेळा आपण गडबड करून मसाज न करता रस लावतो आणि लगेच धुवून टाकतो ज्याचा काहीच इफेक्ट होत नाही. त्यामुळे अगदी हळुवार या केसांची रोज अंघोळीच्या आधी मसाज करावी.

हे वाचा:   पुरूषांमधील लैं-गीक क्षमता 10 पटीने वाढवते हे १ पान.. अनेक मोठ-मोठे आ'जार देखील बरे होतात..जाणून घ्या

गडबडीत केस तु-टण्याची शक्यता असते. योग्य प्रकारे मसाज झाल्यावर हे केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि याची काळजी घ्या की केस धुताना गरम पाणी वापरू नये, त्याने केस कमजोर होतात. हा उपाय केल्याने तुम्हाला आधीच्या आणि नंतरच्या केसातील फरक नक्कीच जाणवेल. केस अधिक काळे, लांब व दाट होतील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.