माचीस मध्ये ठेवा फक्त ही 1 वस्तू; चमत्कार फक्त 1 मिनिटात दिसून येईल.!

अध्यात्म

फक्त माचिस मध्ये ही एक वस्तू ठेवा आणि चमत्कार एका मिनिटात पहा. हा प्रयोग कोणी करायचा आहे तर ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे, विनाकारण वादविवाद होतात, विनाकारण भांडणे होतात, घरात अशांतता पसरली आहे, असे वाटते की घरावरती कुणीतरी काही वाईट प्रयोग केलेला आहे. घरामध्ये एखादी अदृष्य शक्ती आहे. तुम्हाला तसे भास होत आहेत किंवा तुमच्या घरात सातत्याने कोणी ना कोणी व्यक्ती आजारी पडत आहे.

विनाकारण पैसा बाहेर जातो, विनाकारण पैसा निष्फळ गोष्टींवर खर्च होतो आणि परिणामी घरात पैसा टिकत नाही. तुमचे शत्रू वाढलेले आहेत. कोणत्याही कारणास्तव अगदी कोणतेही कारण असो तुम्ही लोकांशी भांडतात किंवा लोक तुमच्याशी भांडतात. अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होत आहे.

तुम्ही एखाद्या स्मशानभूमीत व स्मशान जवळून जात असताना तुम्हाला विनाकारण भीती वाटत असेल ,काही तरी अजून शक्तींचा तुम्हाला भास होत असेल तर भूत-प्रेत बाधा दूर करण्यासाठी, तुम्ही एकांतात आहात आणि तुम्हाला प्रचंड भीती वाटते तर अशा वेळी सुद्धा आपण हा उपाय करू शकत. हा उपाय करण्यासाठी आपण ही एक वस्तू आपल्या जवळ ठेवायची. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे माचिस तुमच्या जवळ बाळगा. ही वस्तू तुमच्या खिशात ठेवा.

हे वाचा:   पिंपळाचे झाड तोडल्यावर काय होते.? परिणाम जाणून तुम्हीही हैराण व्हाल.!

तुमच्या घरातील कलह भांडणे, अशांती दूर होईल.सगळ्या समस्या दूर होतील.जेव्हा जेव्हा आपल्या कुंडलीतील राहू बळवंत होतो तेव्हा तो आपल्याला वाईट फळ प्रदान करत असतो. अशा वेळी जवळपास व्यवस्थीत साफ करून अशा वेळी आपल्याला आपल्या आजूबाजूला चंदनाचे झाड कुठेतरी असेल तर त्या चंदनाचे मूळ आपल्या जवळ ठेवायचे आहे. हे मूळ आपल्या माचिस बॉक्स मध्ये ठेवायचे आहे आणि हे माचिस बॉक्स आपल्याला सदैव जवळ ठेवायचे आहे. आपल्या घरामध्ये जेवढे लोक आहेत त्यांनी एकेक माचिस जवळ ठेवायला काही हरकत नाही.

जर तुमच्याकडे जर चंदनाचे मूळ नसेल तर अशावेळी तुम्ही निळ्या रंगाचा धागा माचीस वरती गुंडाळून तुमच्या जवळ ठेवू शकता. रात्रीच्या वेळी व एकांतात असताना जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल तेव्हा कुणीतरी आपल्या आजूबाजूला आलेले आहे, कुणीतरी आपल्या आसपास भटकत आहे असे वाटत असेल. जी तुमच्या आजुबाजुला वाईट शक्ती आहे तेव्हा माचिस बॉक्स मधील माचिस काढून त्या दिशेला पेटवून फेकून द्या, त्याक्षणी ती वाईट शक्ती निघून जाईल.

हे वाचा:   चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे गुप्त शुभ संकेत; तुम्हाला हे गुप्त संकेत मिळाले आहेत का.?

या माचीस मध्ये राहुला शांत करण्याची प्रचंड शक्ती आहे. जेव्हा जेव्हा आपल्या कुंडलीतील राहू बळवंत होतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये अनेक वाईट घटना घडू लागतात. जर रात्री अपरात्री एखादी वाईट शक्ती तुमच्याजवळ कोणतीही मागणी करत असेल तर अशा वेळी चुकून सुद्धा ही काडीपेटी त्या व्यक्तीकडे देऊ नका.

उलट अशा वेळी त्या बॉक्समधून माचिस काढून जरूर पेटवावी. जर आपण गोरगरिबांना धाग्याने बांधलेले माचिस चे बॉक्स इतरांना दिले तर आपल्या कुंडलीत राहु ग्रह शांत होतो आणि आपल्या जीवनातील अनेक पिडा पूर्णपणे नष्ट होऊन जातात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.