आज आपण एक असा वास्तुदोष जाणून घेणार आहोत की जो अनेक वेळा शहरांमध्ये आढळतो आणि त्याचे परिणाम सुद्धा अतिशय घातक होतात. आम्ही ज्या वस्तू बद्दल बोलत आहोत ती म्हणजे आपल्या घरातील एखादी खोली. आपल्या घरातील एखादी खोली काही काळ किंवा कायमस्वरूपी बंद असते. तर शहरांमध्ये गरजेपेक्षा जास्त खोल्या असतात तेव्हा त्यातील एखादी खोली बंद ठेवली जाते.
जर अशी ही बंद खोली वर्षानुवर्ष उघडलीच नाही तर त्या घरांमध्ये संपूर्ण त्या खोलीतच नव्हे तर संपूर्ण घरामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तुदोष निर्माण होतात याचे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी माणसांचा वावर असतो त्या ठिकाणी वन्यपशू प्राण्यांना मनुष्याचा गंध प्राप्त झालेला असतो म्हणून त्याचा गंध त्यांना असतो त्यावरून इतर प्राणी सज्ज होतात आणि शक्यतो त्या ठिकाणी आपला वास म्हणजेच आपले राहण्याचे ठिकाण ते बनवत नाहीत.
या विरुद्ध ज्या ठिकाणी मनुष्याचा वावर नसतो अशा ठिकाणी उपद्रवी प्राणी हे आपले स्वतःचं निवासस्थान बनवण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे उपद्रवी प्राणी सर्वात वरती असतात जसे की पाली ,चिमण्या ,पाकोळ्या, मांजरी ,पारवी, कोळीष्टके गांधील माशा यांना जर मानवाचा गंध जाणवला नाही एका ठिकाणी तर ते तिथे आपला स्वतःचा निवारा निर्माण करतात.
स्वतःत्या घरी राहायला लागतात आणि उपद्रवी प्राणी राहतात अगदी त्याच प्रकारे अदृष्ट शक्ती सुद्धा त्या ठिकाणी मनसोक्तपणे वावरण्याची प्रयत्न करतात आणि मग या दुष्ट शक्तींचा वापरामुळेच संपूर्ण घरावरती मोठी संकटे येतात. अगदी नको असलेल्या गोष्टी सुद्धा या मुळे घडतात आणि आपण सुद्धा जर आपल्या घरामध्ये सुद्धा एखादी खोली अशाप्रकारे खूप दिवसांपासून बंद असेल तर तिचा वापर सुरू करा.
मित्रांनो आपल्या घरी वापरायची नसेल तर किमान ती दररोज झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायला हवी. जर शक्य असेल तर तिथे दररोज एखादी उदबत्ती लावावी. कर काढल्याने किंवा झाडलोट केल्याने त्या बंद खोलीतील वातावरणामध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण होईल आणि त्यामुळे त्या ठिकाणी अदृश्य शक्ती किंवा इतर उपद्रवी प्राणी आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाहीत.
ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अशी कल्पना नसते आणि परिणामी त्यांना अधिक परिणामांना सामोरं जावे लागते. वास्तुदोष अनेक कारणांमुळे निर्माण होतो मात्र बरेचदा व त्याविषयी आपल्या माहिती नसते आणि त्यामुळेच या वास्तुदोष यांचा सामना त्यांना करावा लागतो. जर आपली ही बंद खोली आहे ती पूर्व दिशेला असेल किंवा उत्तर दिशेला असेल किंवा पूर्व उत्तर आणि ईशान्य या दिशांना असणाऱ्या खोल्या यात कधीही आपण बंद ठेवू नयेत.
या दिशेला असणाऱ्या खोल्या बंद असतील तर त्या ठिकाणी अदृश्य शक्तींना अगदी सहजासहजी प्रवेश मिळतो. दुष्ट शक्तींचा वापर त्या ठिकाणी सुरू होतो आणि म्हणून आपण या दिशेला असणाऱ्या खोल्या वापरायला व्हाव्यात.
कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव त्यांचा वापर सुरू ठेवावा, असे दुसऱ्या खोली ठिकाणी आहे आणि ते बंद असेल तर ह्या घराची साफसफाई साठी सुद्धा एखादी व्यक्ती ठेवा. आपल्या रोजच्या रोज त्या घराची साफसफाई किमान आठवड्यातून एक दिवस त्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी माणसाचा वावर असेल याची आपण काळजी घ्यायला हवी.असे केल्याने त्या घरांमध्ये अदृश्य शक्तींचा वापर होणार नाही. वास्तुदोष निर्माण होणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.