हे 2 उपाय सोबतच केल्यास कसलाही त्वचारोग मुळापासून बरा होतो; खाज, खरूज, गजकर्ण याचा होईल नायनाट.!

आरोग्य

बहुतेक वेळा घट्ट कपडे वापरल्यामुळे तसेच पावसाच्या दिवसांमध्ये पावसाळ्यात भिजल्यामुळे अनेकदा आपले शरीर ओले होऊन जाते व कधी कधी दिवसभर घट्ट कपडे घातल्याने सुद्धा शरीर घामाने भिजून जाते आणि त्यानंतर आपली त्वचा लालसर व शरीरावर जर घाम निर्माण झाला असेल तर तो सुकून जातो आणि त्यानंतर त्या जागेवर कालांतराने खाज सुटू लागते.

जर आपण या खाज कडे दुर्लक्ष केले तर हीच खाज भविष्यामध्ये त्वचारोग म्हणून आपल्या समोर उभी राहते आणि म्हणून अशी या सर्व समस्या जर टाळायचे असेल तर आपली त्वचा नियमितपणे स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगळे उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे. सुरुवातीला ही खाज काखेमध्ये जागांमध्ये निर्माण होऊ लागते परंतु अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे ही खाज वाढू लागते आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग झाला असेल तर तो त्वचारोग लवकर कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला कोरफड घ्यायची आहे. कोरफडीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे व त्याचबरोबर अनेक विकारांसाठी कोरफडीचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. कोरफड आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफड गर लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे.

हे वाचा:   कसलीही चरबीची गाठ असू द्या,फक्त 1 वेळ हा उपाय करा, 2 दिवसात चरबीची गाठ गायब..डॉ'क्टरकडे किंवा ऑपरेशन ची बिलकुल गरज नाही..

हळद आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. विविध आजारांवर हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये अँटी सेप्टिक ,अँटी बॅक्टरियल गुणधर्म असल्याने आपल्या त्वचेवर जे काही बारीक-बारीक जीवजंतू असतात ते नष्ट करण्यासाठी आपल्याला हळदीचा उपयोग करावा लागतो. आता कोरफड आणि हळद हे मिक्स करून ज्या ठिकाणी आपल्याला खाज आलेली असते व प्रभावीत जागा आहे अशा ठिकाणी आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे.

असे केल्याने आपली खाज पूर्णपणे दूर होणार आहे त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे कडुलिंबाचा पालाचा. कडुलिंबाची पाने हे आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात व त्याचबरोबर यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असल्याने आपल्या त्याचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. आपल्याला कडुलिंबाचा पाला आणि गुळवेल या दोन्हीचा काढा बनवायचा आहे आणि हा काढा आपल्याला सातत्याने कमीत कमी 21 दिवस घ्यायचा आहे.

हे वाचा:   रात्री झोपतेवेळी दूध पिल्याने शरीरात काय घडते पहा ! शरीरात होत असतात हे बदल..बघून दंग रहाल !

असे केल्याने तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहेत व र*क्ता”मध्ये विषारी घटक निर्माण झालेले आहेत ते बाहेर निघण्यासाठी मदत होणार आहे व त्याचबरोबर तुमचे र”क्त शुद्ध होण्यास मदत होणार आहे बहुतेक वेळा एखादा त्वचारोग आपले रक्त दूषित झाल्यामुळे सुद्धा उद्भवत असतो आणि म्हणूनच हा काढा प्यायला ने आपले र”क्त सुद्धा शुद्ध होणार आहे.

अशा पद्धतीने जर आपण सातत्याने जास्तीत जास्त एक महिना हा उपाय केला तर आपल्या त्वचेवरील विविध आजार पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा. प्रभावित जागेवर आपल्याला कोरफड चा उपयोग करायचा आहे आणि काढा म्हणून कडू लिंबाच्या पाल्याचा आणि गुळवेल चा वापर करायचा आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.