रेल्वे रुळाच्या बाजूला हे बॉक्स का लावलेले असतात.? हे असते त्यामागील महत्त्वाचे कारण.!

ट्रेंडिंग

आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करत असतो तेव्हा अनेकदा रेल्वे रुळा च्या आजूबाजूला आपल्याला ॲल्युमिनियमचे बॉक्स पाहायला मिळतात. हे बॉक्स रेल्वे रुळाच्या बाजूला ठेवलेले असतात आणि हे बॉक्स पाहिल्यावर आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतो की हा बॉक्स असे का लावलेले आहे ? नेमकी यामागील कारण काय आहे.? आणि रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षा मागे याचे नेमके काय महत्त्व आहे.

इत्यादी प्रश्न निर्माण होत असतात तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रेल्वे रुळाच्या बाजूला हे बॉक्स लावलेले असतात त्यांना एक्सेल काऊंटर बॉक्स असे म्हटले जाते आणि हे बॉक्स रेल्वे रुळाच्या तीन ते चार किलोमीटर दरम्यान लावले जाते. आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे बॉक्स करते काय? तर आपणास सांगू इच्छितो की, या बॉक्समध्ये एक यंत्र उपलब्ध असते जे सरळ रेल्वे रूळाशी जोडलेले असते.

हे वाचा:   5 मिनिटांत सर्व उंदीर पळून जातील; चहाची कमाल.! उंदीर घालवण्यासाठी घरगुती उपाय, फक्त एकदा वापरा.!

आणि हे रेल्वे चाकाला जोडले गेलेले असते.दोन चाकामधील अंतराला मोजण्याचे काम करत असते. आणि यामुळे ट्रेनच्या तीन ते चार पाच किलोमीटर मधील एक्सेलची मोजणी केली जाते. आणि यामुळे रेल्वे जेवढे चाक च्या सहाय्याने एका स्टेशनपासून दुसरीकडे जात आहे तेवढीच चाक संख्या आहे की नाही याचे मोजमाप केले जाते.

एखादी दु’र्घट’ना घडली आणि अशावेळी रेल्वेचा डब्बा दुसऱ्या त्यापासून वेगळा झाला तर या एक्सेल काउंटर बॉक्स माध्यमातून आपल्याला कळून जाते की रेल्वेचा एखाद्या डब्बा मागे राहिले आहे, अशावेळी काउंटर बॉक्स आपल्याला एकंदरीत किती चाकांनी कशापासून प्रवास केलेला आहे याची माहिती देत असते.

यामुळे रेल्वे चा कधी एखादा डबा कुठे निघाला असेल तर याची माहिती मिळवून जाते आणि यामुळे रेल्वेला अपघात झाल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा माहिती मिळत असते. ही बॉक्स रेल्वेच्या रुळाच्या अगदी बाजुला लावले जातात पण जेव्हा रेल्वे रूळावरून जाते तेव्हा त्याच्या चाकांचे एक्सेल या बॉक्स द्वारे मोजले जाते.याची माहिती पुढील यंत्र सगळे पाठवत असतो आणि पुढील बॉक्स पाच ते सहा किलोमीटरवर स्थित असतो.

हे वाचा:   पत्नीसोबत सं’बंध बनवत असताना पतीने असे काही केले..पत्नी आता घ’टस्फो’ट मागत आहे..कारण पतीला होती अशी सवय..पहा

यामुळे आपल्याला रेल्वेच्या प्रकारची गती असते ती सुद्धा कळते. रेल्वे संख्या कमी असेल तर पुढच्या बॉक्स पर्यंत ती माहिती पोहोचते आणि होणारा अडथळा तसेच अ’पघा’त असतो तो पूर्णपणे थांबवला जातो आणि आशा करतो की रेल्वे बद्दल तुम्हाला ही सगळी माहिती कळाली असेल.जर लेख आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.