सुंदर दिसावं असं वाटतंय.? तर फक्त हे मधात मिसळून खा; मुरूम डाग, वांग डाग उत्तम घरगुती उपाय.!

आरोग्य

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण आपल्या व्यक्तिमत्त्व सुधारण्याकरता प्रयत्न करत असते आणि हेच व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना सुद्धा करत असतात.चेहरा व आपले सौंदर्य हे सुद्धा आपले व्यक्तिमत्त्व चांगले दिसण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेक जण चांगले दिसण्याकरिता वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट वापरतात, मेकअप करत असतात, काही घरगुती उपचार करत असतात तर खूप काही औषध प्रक्रिया सुद्धा करतो.

तुम्ही सुद्धा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या लेखामध्ये सुंदर दिसण्यासाठी आपण महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.

तरुणपणामध्ये हार्मोनल चेंजेस मुळे मध्ये बदल होत असतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स काळे डाग वांग निर्माण होतात. अशा वेळी आपण हे पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करतो परंतु धूळ माती त्यामध्ये गेल्यानंतर काळे डाग सुद्धा पडतात आणि अशा नंतर हे डाग लवकरच निघत नाही.

हे डाग मुळे चेहरा आपला सुंदर दिसत नाही. हे डाग दूर करण्यासाठी आपण अनेक रासायनिक उत्पादनाचा वापर करतो परंतु बहुतेक वेळा रासायनिक पदार्थाचा वापर केल्याने आपल्या चेहऱ्यावर सुंदरता येण्याऐवजी कुरूपता येते. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आणि नैसर्गिक सुंदरता प्राप्त करण्यासाठी आपण जे उपाय करणार होतो अत्यंत अनैसर्गिक आहे.

हे वाचा:   या 16 आजारांवर 100% जालीम उपाय; मूळव्याधीच्या उपायासाठी याची फक्त चारच पाने पुरेशी आहेत.!

हा उपाय करण्यासाठी आपण तीन घटक वापरणार आहोत, त्यातील पहिला घटक म्हणजे त्रिफळा चूर्ण. आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते बाहेर काढण्यासाठी त्रिफळा चूर्ण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. दुसरा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे शंख भस्म. शंख भस्म सुद्धा आपल्या अपचनाच्या समस्यावर उपयुक्त ठरतात यामुळे आपले पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते व पोटा संदर्भातील सर्व समस्या पूर्णपणे दूर होतात.

हा उपाय करण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण आणि पाव चमचा शंख भस्म वापरायचे आहे. त्यानंतर आपल्या तिसरा घटक वापरायचा आहे तो म्हणजे सितोपलादी चूर्ण. आपले श्वसन संस्था मजबूत बनवण्याचे कार्य व श्व”सन संस्था मध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झालेले असेल तर ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी आणि आपले फु”प्फु”सांचे आरोग्य चांगले घेऊन श्वसन प्रणाली व्यवस्थित करण्याचे कार्य सितोपलादि चूर्ण करत असते.

हे वाचा:   कितीही चष्म्याचा नंबर कमी होईल; डोळ्यांची जळजळ,डोळ्यातून पाणी येणे यासाठी करा हा रामबाण उपाय.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाव चमचा सितोपलादी चूर्ण द्यायचा आहे. आता हे तिन्ही पावडर आपल्याला एकत्र करायचे आहेत. आपल्याकडे जर मग उपलब्ध असेल तर त्यामध्ये सोबत हे मिश्रण आपल्याला सेवन करायचा आहे अन्यथा आपण गरम पाणी टाकून सुद्धा हे मिश्रण सेवन करू शकतो, अशा प्रकारे आपल्याला सकाळ-संध्याकाळ हा उपाय सातत्याने 20 ते 25 दिवस करायचा आहे. असे केल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते बाहेर पडतील आणि आणि आपली त्वचा तजेलदार दिसू लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.