अंथरूणासी खीळलेला माणूस तंदुरुस्त करणारी चमत्कारी वनस्पती; गुडघेदुखी, सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी होईल बंद.!

आरोग्य

फक्त या पाण्याचा काढा पाच दिवस घ्या. तुमच्या शरीरातील अनेक समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्या शरीरातील गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मा”सिक पाळी मध्ये होणाऱ्या समस्या यासारखे अनेक समस्या पूर्णपणे दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. पावसाळ्यामध्ये चि”कन”गुनि”या, म”लेरिया यासारखे आजार डोके वर काढतात आणि या आजारामुळे आपल्या शरीराची हानी सुद्धा होते.

चि”क”नगुनि”या जर झाला तर आपल्या शरीरामध्ये अनेक वेदना होऊ लागतात व सां”धेदु”खी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि अशा वेळी आपण दवाखान्यामध्ये गेले तर आपल्यावर डॉक्टर योग्य तो उपचार सुद्धा करतात परंतु डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे पण त्याच बरोबर जर तुम्हाला अशी काही लक्षणे उद्भवली तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही काही उपाय करून हा आजार दूर करू शकता परंतु हा उपाय करत असताना डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेणे गरजेचे आहे.

अनेकांना चिक”नगु”निया झाल्यानंतर सुद्धा सांधेदुखी मोठ्या प्रमाणावर होत असते म्हणूनच या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पतीचा वापर करणार आहोत ती अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्याला सहज सगळीकडे उपलब्ध होऊन जाते. या वनस्पतीला तांबड्या रंगाचे तसेच सफेद रंगाचे फूल असते. या वनस्पतीचे नाव आहे पारीजातक किंवा प्राजक्त.

हे वाचा:   फक्त हे १ पान रात्री झोपताना तळपायाला अशा पद्धतीने लावा.. 500 शुगर एका रात्रीत 100 च्या आत येईल.. जाणून घ्या

या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक उपयोग सुद्धा सांगण्यात आलेले आहे. जर तुम्हाला म”ले”रि”या झाला असेल तर अशा वेळी या वनस्पतीचे चार ते पाच पाने आपल्याला घ्यायची आहेत. ही पाने आपल्याला कोवळी घ्यायची आहे त्यानंतर त्यांची बारीक वाटून पेस्ट बनवायची आहे त्यामध्ये एक चमचा हळद व आवश्यकतेनुसार गुळ टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला या सर्व मिश्रणाची बारीक बारीक गोळी बनवायची आहे.

ताप आल्यावर एक गोळी आणि ताप गेल्यावर दोन अशा प्रकारे दिवसभरातून आपल्याला तीन ते चार गोळ्या खायचे आहे,असे केल्याने आपला म”ले”रिया पूर्णपणे दूर होणार आहे. ही वनस्पती चिक”नगु”निया या आजारावर सुद्धा रामबाण औषध ठरते. जर तुम्हाला चि”कन”गुनि”या झाला असेल तर अशावेळी आपल्याला मध्यम प्रमाणाची पाने घ्यायची आहे, ती पाने जास्त कोवळी तयार असलेली सुद्धा घ्यायची नाही त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन तीन ते चार प्राजक्ताची पाने ठेवायची आहे.

हे मिश्रण व्यवस्थित आल्यानंतर त्याचा काढा बनवायचा आहे. हा काढा आपल्याला दिवसभरातून दोनदा अशाप्रमाणे सातत्याने तीन दिवस सेवन करायचे आहे,असे केल्याने तुमची सांध्याची सूज आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे आणि चि”क”नगु”निया चा आजार हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे.हा काढा अद्यापही ग्रामीण भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेतला जातो आणि हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वशाली आहे. हा काढा सा”य”टिका या आजारावर सुद्धा उपयोगी ठरतो.

हे वाचा:   मुतखड्याचे ऑपरेशन करण्यापूर्वी या पदार्थाचा वापर एकदा नक्की करा; मुतखड्यावर रामबाण आहे हा पदार्थ.!

सा”य”टि”का हा सांधेदुखी संदर्भातला आजार आहे. आपल्याला हा काढा तीन दिवस आधी घ्यायचा आहे असे केल्याने सुद्धा सांधेदुखी संदर्भातील जो साय”टिका आजार आहे तो पूर्णपणे दूर होणार आहे.

अनेकदा आपल्या शरीरामध्ये विविध आजार होण्याचे कारण आपल्या शरीरातील आम्लपित्त असते. हा काढा प्यायल्याने आपल्या शरीरातील आम्लपित्ताचे प्रमाण कमी होते आणि आपले शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते म्हणून जर तुम्हाला सुद्धा ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सापडली तर या वनस्पतीचा अवश्य वापर करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.