घरात इथे ठेवा 7 लाल मिरच्या; 30 सेकंदातच तुम्हाला चमत्कार दिसेल.!

अध्यात्म

आज आपण लाल मिरचीचा वापर करून आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कशी कायम करायची आहे.धनसंपदा येण्याचे मार्ग कसे खुले करायचे याबद्दलची माहिती घेणार आहोत. वास्तुशास्त्रामध्ये तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये लाल मिरचीला काही विशिष्ट टोटके करण्यासाठी किंवा काही विशिष्ट उपाय करण्यासाठी या लाल मिरचीचा वापर केला जातो.

जर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैशाचा अपव्यय खूप होत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आपण सात लाल मिरच्या घेऊन त्या एखाद्या स्वच्छ पांढऱ्या कपड्यांमध्ये बांधाव्यात. आपण पांढरा रुमाल सुद्धा वापरू शकतो आणि अशा या लाल मिरच्या या आपल्या जी तिजोरी जआहे आणि आपण आपल्या मौल्यवान वस्तू ठेवता अशा ठिकाणी लाल मिरच्या ठेवायचे आहेत. असे केल्याने आपल्या घरातील धनहानी थांबते.

आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो. पैसा येत नसेल तर पैसे येण्याचे मार्ग खुले होतात. तुम्हाला असे वाटतेय कि तुम्हाला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागलेली आहे तर आपण अशा वेळी सात लाल मिरची मिरची घेऊन तिने आपण स्वतःची किंवा आपल्या घरातील लोकांची नजर काढू शकता त्यानंतर ही मिरची तुम्ही तर कुठेतरी फेकून द्या किंवा तुम्ही ती जाळू सुद्धा शकता. तुम्हाला वाटते की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नजर लागलेली आहे.

हे वाचा:   शुक्रवारी पाकिटात ठेवा फक्त ९ पैकी कोणतीही १ वस्तू; पैशांची सदैव होईल भरभराट.!

तुमचे कोणतेही काम होत नाहीये तर तुमची कमावती व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या हातून घरामध्ये पैसा येतो अशा व्यक्तीसाठी हा उपाय करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल मिरचीच्या बिया घ्यायचे आहेत आणि या लाल मिरचीच्या बिया व्यक्तीच्या अंगावर सात वेळा उतरवायचे आहेत.

त्यानंतर या बिया एका ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आता की नजर उतरल्यानंतर आपण हे पाणी आपल्या घराच्या समोर जो रस्ता गेलेला आहे, या रस्त्यावर ते टाकायचा आहे. जर रस्ता नसेल तर तुम्ही तर कोणत्याही ठिकाणी घरापासून लांब हे पाणी टाकून देऊ शकता .असे केल्याने आपली नजर निघून जाते. असे अनेक उपयोग अनेक तोटके आणि उपाय आपण करू शकता.

हे वाचा:   पतीला वश करण्यासाठी हा आहे रामबाण उपाय.. प्रत्येक पत्नीला माहित असायलाच पाहिजे.. यामुळे तुमचा पती दररोज..

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.