पायात चमक भरणे, दबलेली सायटिका नस, पायाला मुंग्या येत असतील तर करा या तेलाने मालिश.!

आरोग्य

बहुतेक वेळा एका ठिकाणी काम करत असल्याने आपल्या शरीराची हालचाल होत नाही आणि अनेकदा आपल्या शरीराच्या मणक्यावर नसांवर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होत असतो. आपल्या मणके मधून एक नस बाहेर पडत असते त्या नसेला आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते. बहुतेक वेळा शारीरिक कार्य केल्यानेसुद्धा शरीरावर जास्त प्रमाणावर मधील प्रेशर पडत असतो. या वेळीसुद्धा आपला मणका दुखू लागतो.

आपल्या मणका मधुन जि नस प्रवाहित होत असते त्याला सायटिका असे म्हणतात. आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्यावर सां”धेदुखी, गुड”घेदुखी, कं”बरदुखी व पायाचे तळवे वारंवार आग मारत असतील दुखत असतील तर अशा वेळी सा”यटि”का नस दाबल्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत, तो अत्यंत साधा सोपा मात्र तेवढाच प्रभावी आहे.

हा उपाय केल्याने तुमच्या टाचा दुखीची काही समस्या आहे पूर्णपणे दूर होणार आहे. चुकीच्या पद्धतीने बसले चालले याने आणि अनेकदा गर्भवती स्त्रियांना सा”य”टि”का नसा दाबल्या केल्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या समस्या भोगावे लागतात. या समस्येकडे आपण जर दुर्लक्ष केले तर भविष्यात ही समस्या गं”भी”र आजारामध्ये रूपांतरित होऊ शकते म्हणूनच आपल्याला तज्ञांच्या मदतीने या समस्येवर उपचार करायचे आहे.

हे वाचा:   उठताना अचानक चक्कर येतेय का..? करा हा उपाय; सतत चक्कर येणे कायमचे होईल बंद.!

जर आपण तज्ञांच्या सहाय्याने निमित्ताने काही योगासने केली तरी आपल्याला फरक पडू शकतो आणि त्याचबरोबर काही आयुर्वेदिक उपचार केल्याने सूचना आपल्या शरीरातील बदल योग्य वेळीच रोखता सुद्धा येऊ शकतात. चला तर मग जाणून घ्या काय कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपण तिळाचे तेल घेणार आहोत. तिळाचे तेल वेदना नाशक म्हणून ओळखले जाते आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा तिळाचे तेल घ्यायचे आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्या दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे जायफळाची पावडर. जायफळाची पावडर चा वापर केल्याने आपल्या शरीरामध्ये जी दबलेली नस असते ती उत्तेजित करण्याचे कार्य होते. त्यानंतर आपल्या तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लसूण. लसूण हे एक म्हणून तर उपयोगी येते पण त्याचबरोबर वेदनाशक म्हणून सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लसूण असे वेगवेगळे उपचार सांगण्यात आलेले आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार लसूण पाकळ्यांची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर गॅस वर ठेवायचे आहे. हे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला प्रभावित जागेवर याचा लेप लावायचा आहे.

हे वाचा:   स्वयंपाक घरातील हा पदार्थ हा पदार्थ; म’रेपर्यंत हृदयविकाराचा त्रास होणार नाही, BP ची गोळी बंद, ब्लॉकेजेस, गुडघेदुखी, मुंग्या येणे बंद..

असे आठ दिवस जरी केले तरी तुमच्या शरीरामध्ये जी काही वेदना निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे आणि त्याचबरोबर जी सा”य”टि”क नस दाबली गेलेली आहे त्याची वेदना दूर होऊन तुमचे शरीर उत्तम रित्या कार्य करू शकेल आणि तुमच्या शरीरातील हाडे सुद्धा मजबूत करण्याची क्षमता या मिश्रणामध्ये आहे म्हणून आपले हात पाय मजबूत ठेवण्यासाठी या लेपाचा अवश्य वापर करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.