आज च्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. हा उपाय फक्त सात दिवस केल्याने तुमची थकलेली मासिक पाळी आहे ती वेळेवर येण्यासाठी मदत होणार आहे. मासिक पाळी हा महिलांच्या जीवनक्रमात एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, यामुळे त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल सुद्धा घडत असतात परंतु अनेकदा वेळेवर पाळी न आल्यामुळे अनेक महिला वर्ग चिंता व्यक्त करत राहतात.
अनेकांना वेळेवर पाळी न आल्यामुळे शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत घरगुती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत, चला तर मग जाणून घ्याव्यात याबद्दल..
पाळी हा महिलांच्या जीवनातील एक महत्त्वाचा चक्र आहे. साधारण वीस दिवसानंतर महिलांना पाळी येऊ लागते परंतु कधी कधी पाळी मागे पुढे सुद्धा होऊ शकते. या मागे वेगवेगळे कारण सुद्धा असतात त्यातील एक कारण म्हणजे फार हार्मोनल असंतुलन सुद्धा असू शकते परंतु जर प्रत्येक वेळी तुमची मासिक पाळी पुढे जात असेल तर वेळेवर येत नसेल तर ही समस्येकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा भविष्यामध्ये या समस्येला तुम्हाला सामोरे जावे लागेल आणि यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवू शकते म्हणूनच आजच्या आज या समस्येवर उपचार करा.
हा उपाय केल्याने अनिमित येणारी पाळी समस्या दूर होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत, ते अत्यंत सगळीकडे उपलब्ध होऊन जातात.हा उपाय करण्यासाठी आपण तीन पदार्थ वापरणार आहोत त्यातील पहिला पदार्थ म्हणजे काळे तीळ. काळे तीळ मध्ये अँटिऑक्सिडंट व हार्मोनल गुणधर्म असणारी काही औषधी घटक असतात.
मासिक पाळी दरम्यान जर आपण नियमितपणे एक चमचा तीळ खाल्ली तर मासिक पाळी मध्ये होणाऱ्या वेदना पूर्णपणे दूर होतात त्याच बरोबर या काळामध्ये होणारे र”क्त”स्रा”व सुद्धा कमी प्रमाणात होते. नियमितपणे काळे तीळ खाणाऱ्या महिलांना मासिक पाळी अनियमित त्याची समस्या कधीच जाणवत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच चमचे तीळ घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरा पदार्थ आपल्याला ओवा लागणार आहे.
ओवा नेहमी खाल्ल्याने आपल्या शरीरातील विषाणू पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी मदत होत असते व त्याचबरोबर यामध्ये अँटी सेप्टिक गुणधर्म असल्याने आपले मू”त्रा”श”य सुद्धा पूर्णपणे स्वच्छ होण्यास मदत होते आणि म्हणूनच मू”त्रा”शय मध्ये जर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
आता आपल्याला ओवा आणि तीळ एका पातेल्यामध्ये टाकून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे .हे मिश्रण चांगले उकळून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून थोडावेळ थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर गाळणी च्या साह्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. आता या मिश्रणाचा रंग सुद्धा बदललेला असेल.
याचा काळसर रंग झाला असेल तेव्हा आपल्याला यामध्ये थोडीशी खडी साखर टाकायची आहे.खडीसाखर आपण चवीनुसार टाकू शकतो. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही खडीसाखर न टाकता सुद्धा आहे हे मिश्रण पीऊ शकता ,अशा पद्धतीने जर आपण सातत्याने दिवसभरातून एकदा सात दिवस हा उपाय केला तर तुमची मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या लवकरच दुर होणार आहे. हा उपाय अत्यंत साधा सोपा आणि घरगुती असल्याने या उपायाचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम जाणवत नाही म्हणून आपले शरीर स्वच्छ व आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.