बडीशेप चे होणारे फायदे ऐकून नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. बडीशेप खरंतर आपण मुखवास म्हणून जेवणानंतर वापरतो पण यापेक्षाही बडिशेप चे महत्त्व औषधी म्हणून आहे याची बऱ्याच जणांना कल्पना नाही. यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज भरपूर प्रमाणामध्ये आहेत. पोटात मळमळ होणे यावर बडीशेप खाल्ल्याने आपल्याला आराम मिळतो.
बडीशेप प्रमाणात बारीक कुठून जेवणानंतर घेतल्यास खाल्लेलं नीट पचते इतके परिणामकारक औषध आहे. वातावरणातील बदलामुळे इन्फेक्शन मुळे खोकला झाला असल्यास अश्यावेळी बडिशेप आणि ओवा एकत्र खावे. या मिश्रणाने खोकला लगेचच कमी होतो. खोकल्याची उबळ कमी होते. डोळ्यांची सारखी जळजळ होत असेल किंवा आग होत असेल अशावेळी बडीशेप व खडीसाखर एकत्र खाल्ल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते.
डोळे निरोगी राहून चष्मा लागत नाही. वजन कमी करण्यास बरेच जण प्रयत्न करतात.वजन कमी करण्यासाठी बरेच जण वेगळे व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. लोक कायम चिंतेत गुंतलेले असतात. अनेकजण डायट प्लॅन करतात. विविध प्रकारच्या क्लुप्त्या वापरतात पण काही केल्या वजन कमी होत नाही यावर जबरदस्त परिणाम तुम्हाला फक्त रोज सकाळी रात्रभर पाण्यात भिजवलेले पाणी व मध याचा एकत्रित पणे आपल्याला सेवन करायचे आहे.
बडीशेप शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करते तर ब्ल”ड स”र्कु”लेशन नीट ठेवते यासोबत ब्रे”स्ट कॅ”न्स”र आटोक्यात होते. स्मरणशक्ती वाढते. शरीरात को”ले”स्ट्रॉल वाढल्यावर जेवणानंतर बडीशेप आवर्जून खावे. द”म्याच्या रुग्णांना श्वास घ्यायला खूप त्रास होतो तेव्हा किंवा इतर श्व”स”नाचे विकार असतील अशाने अंजीर एकत्रित खावे. मासिक पा”ळी नियमित होत नाही.
अनियमित मासिक चक्र मुळे होणारा त्रास घालवायचा असेल अशावेळी बडीशेप आणि गूळ एकत्र खा. हातापायांची जळजळ, ब”द्ध”कोष्ठता ,आ”तड्याची सूज, आम्लपित्त असे आजार होऊ द्यायचे नसतील तर बडीशेप आणि खडीसाखर खाल्ली तर यातील पाचक रस शरीरात निर्माण करतात इतकी जबरदस्त ही बडिशेप आहे. बडिशेप उच्च र”क्त”दाब नियंत्रित ठेवतो, यासोबत मू”त्र विकार असतील तर त्यांना सर्व विकार बरे होतात इतके बडिशेप पावरफूल आहे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.